लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, आता विशेष गाड्यांना पेणमध्ये थांबा! - Marathi News | Good news for Ganesha devotees, now special trains stop in Pen! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, आता विशेष गाड्यांना पेणमध्ये थांबा!

विशेष गाड्यांच्या ८० फेऱ्यांना पेण स्टेशनवर थांबा देण्यात येणार आहे. ...

गूड न्यूज... रेल्वेत पुन्हा मिळणार ज्येष्ठ नागरिकांना सवलत - Marathi News | Good News! Senior citizens will again get discount in tickets in railways | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गूड न्यूज... रेल्वेत पुन्हा मिळणार ज्येष्ठ नागरिकांना सवलत

कोरोना काळात झाली होती बंद : वरिष्ठ पातळीवर मंथन सुरू ...

सोलापूर-तिरूपती अन् सोलापूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना मुदतवाढ - Marathi News | Extension of time for trains running between Solapur-Tirupati and Solapur-Pune | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-तिरूपती अन् सोलापूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना मुदतवाढ

प्रवाशांकडून वाढता प्रतिसाद मिळत असून यामुळे या गाड्यांना मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ...

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसप्रश्नी शरद पवारांचा पुढाकार, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार - Marathi News | Sharad Pawar initiative for Sawantwadi Railway Terminus will be discussed with Railway Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी रेल्वे टर्मिनसप्रश्नी शरद पवारांचा पुढाकार, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार

सावंतवाडी - मळगाव येथे रेल्वे टर्मिनस मंजूर झाले. त्याचे काम काही अंशी झाले. परंतु त्यानंतर या कामाला पुढे गती मिळालेली नाही. ...

Photo: नव्या ठाणे स्थानकात मेल, लोकल, बस, रिक्षा, टॅक्सीसह हेलिकॉप्टरलाही मिळणार थांबा - Marathi News | Mail, local, bus, rickshaw, taxi along with helicopter will get a stop at new Thane Railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Photo: नव्या ठाणे स्थानकात मेल, लोकल, बस, रिक्षा, टॅक्सीसह हेलिकॉप्टरलाही मिळणार थांबा

१७ सरकते जिने, तीन सरकते रस्त्यांसह २० लिफ्टची सोय : फेरीवाल्यांसाठी खास हॉकर्स झोन ...

सर्वात कॉम्प्लेक्स स्टेशन... धोनीनं काम केलेल्या 'खडगपूर' रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार - Marathi News | Kharagpur station, where Dhoni worked, will be transformed, according to the Railway Minister Ashwini Vaishnav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वात कॉम्प्लेक्स स्टेशन... धोनीनं काम केलेल्या 'खडगपूर' रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार

खडगपूर रेल्वे स्टेशन हे आशियातील सर्वात जटील रेल्वे स्टेशन आहे. येथील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग सिस्टीम ही आशियातील सर्वात मोठी इंटरलॉकींग सिस्टीम आहे. ...

पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमाने गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात  - Marathi News | 6.3% reduction in freshwater consumption through eco-friendly wastewater treatment initiatives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमाने गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात 

मध्य रेल्वेचा दावा : नागपूरसह १० ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र  ...

मध्य रेल्वेत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ जलशुद्धिकरण केंद्र - Marathi News | 32 water treatment plants to treat sewage in Central Railway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ जलशुद्धिकरण केंद्र

गोड्या पाण्याच्या वापरात ६.३ टक्के झाली कपात; रेल्वे ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसण्यासाठी पाण्याचा वापर ...