लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

जेएनपीटी सेझच्या ४४ एकर जागेला ५६६.३ कोटींचा भाव - Marathi News |  566.3 crores of 44 acres of land in JNPT SEZ | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटी सेझच्या ४४ एकर जागेला ५६६.३ कोटींचा भाव

उरण येथील जेएनपीटी सेझने ४४ एकर जागा दुबईच्या डीपी वर्ल्ड्स इंडिया अम्स हिंदुस्थान इन्फ्रालॉग प्रा. लि. या बंदराला ५६६.३ कोटी या भावाने ६० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा करार केला आहे ...

रायगड जिल्ह्यात ५० हजारांपेक्षा अधिक असंघटित घरेलू कामगार - Marathi News | More than 50,000 unorganized domestic workers in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात ५० हजारांपेक्षा अधिक असंघटित घरेलू कामगार

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने २२ सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून घोषित केला आहे. ...

चौपदरीकरणामुळे वाहतूक मंदावली - Marathi News | Four-dimensional traffic slow down | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चौपदरीकरणामुळे वाहतूक मंदावली

माणगावजवळ वाहतूककोंडी; म्हसळा, महाडमध्ये पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली ...

गोवा महामार्गावर २४ सीसीटीव्हींची नजर - Marathi News | 24 CCTs on the Goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गोवा महामार्गावर २४ सीसीटीव्हींची नजर

महामार्गावर २४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने वाहतूककोंडी तत्काळ दूर करण्यात मदत ...

मुशेत नदीवरील नव्या पुलाला हिरवा कंदील - Marathi News | Green bridge on the new bridge on the Mushet River | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुशेत नदीवरील नव्या पुलाला हिरवा कंदील

एक कोटी २२ लाखांचा निधी मंजूर; ७० वर्षे जुना पूल मोडकळीस आल्याने नवीन प्रस्ताव ...

खारफुटीची कत्तल करून जेट्टीचे बांधकाम - Marathi News | Construction of jetty by slaughtering mudslide | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारफुटीची कत्तल करून जेट्टीचे बांधकाम

सावित्री खाडीतील धक्कादायक प्रकार; महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ...

मुंबई-गोवा महामार्गावर भक्तांचा प्रवास सुखकर - Marathi News | Traveling of devotees on the Mumbai-Goa highway, Sukhkar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर भक्तांचा प्रवास सुखकर

यंदा मुंबई-गोवा महामार्गावरील कोकणवासीयांचा प्रवास विनाअपघात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात डिझाइन थिंकिंग अनिवार्य - Marathi News | Dr. Design Thinking Essentials at Babasaheb Ambedkar University | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात डिझाइन थिंकिंग अनिवार्य

सात हजार विद्यार्थ्यांना लाभ; राज्यातील ७८ अभियांत्रिकी महाविद्यालये संलग्न ...