लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

बाळगंगाच्या बांधावर शेतकऱ्यांसोबत चर्चा; पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्षांची उपस्थिती - Marathi News |  Discussion with farmers on barga gana; The Deputy Chairman of the Rehabilitation Authority | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाळगंगाच्या बांधावर शेतकऱ्यांसोबत चर्चा; पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्षांची उपस्थिती

पेण तालुक्यातील रखडलेल्या बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांबरोबर धरणाच्या बांधावर चर्चा करून पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. ...

रायगड जिल्हा पर्यटकांनी हाउसफुल्ल, समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले - Marathi News | Raigad district tourists blossomed by housefold, coastal tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्हा पर्यटकांनी हाउसफुल्ल, समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले

नववर्षाचे सेलिब्रेशन एखाद्या हॉट डेस्टिनेशवर करण्याचा ट्रेड सध्या पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. ...

शुक्रवारअखेर ५ लाख बालकांचे लसीकरण पूर्ण - Marathi News |  Vaccination of 5 lakh infant children at the end of Friday | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शुक्रवारअखेर ५ लाख बालकांचे लसीकरण पूर्ण

गोवर, रु बेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात शुक्रवारअखेर जिल्ह्यातील पाच लाख ४१ हजार ३३६ बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे. ...

म्हसळ्यातील ८ गावे २३ वाड्या टंचाईग्रस्त; शासनाची १८.६ लाखांची तरतूद - Marathi News |  8 villages in Madhya Pradesh, 23 dams scarcity; Provision of Government Rs. 18.6 lakh | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळ्यातील ८ गावे २३ वाड्या टंचाईग्रस्त; शासनाची १८.६ लाखांची तरतूद

मागील दोन-तीन वर्षांचा पाणीटंचाई कालावधीचा अनुभव, प्रत्यक्ष गाव-वाड्यांच्या भेटी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत घेऊन तालुक्याच्या पाणीटंचाई बाबत आराखडा करण्यात येतो. ...

छत्तीस देशांतील शासकीय अधिकाऱ्यांची जेएनपीटीला भेट   - Marathi News | Visit to JNPT of government officials from thirty-six countries | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :छत्तीस देशांतील शासकीय अधिकाऱ्यांची जेएनपीटीला भेट  

भारतातील जेएनपीटी बंदराला मोठ्या संख्येने भेट देणाºया विदेशी शिष्टमंडळासाठी विशेष अभ्यास दौºयाचे आयोजन जेएनपीटीने केले होते. ...

नवीन शेवा ग्रामस्थांना ५.२५ हेक्टर जमीन, विधानसभा उपाध्यक्षांचे निर्देश - Marathi News | 5.25 hectare land for new Sheva villagers, directors of the state assembly | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवीन शेवा ग्रामस्थांना ५.२५ हेक्टर जमीन, विधानसभा उपाध्यक्षांचे निर्देश

नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांच्या पुनर्वसनाबाबत विनंती अर्ज समिती अध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी सेक्टर ४८ मधीलच ५.२५ हेक्टर जमीन ग्रामस्थांना देण्याचे निर्देश शुक्रवारी (२८) झालेल्या बैठकीत शासनाला दिल्याची माहिती आ.मनोह ...

थंडीच्या लाटेने रायगड जिल्हा गारठला, गरम कपडे घेण्यासाठी लगबग, जागोजागी शेकोट्या पेटल्या - Marathi News | Cold wave rises to Raigad district, starts hot clothes, wakes up fire | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थंडीच्या लाटेने रायगड जिल्हा गारठला, गरम कपडे घेण्यासाठी लगबग, जागोजागी शेकोट्या पेटल्या

गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अचानक हवामानात बदल होऊन वातावरणात कमालीचा गारवा आला आहे. ...

महाकाय कचऱ्यामुळे जिल्हा आपत्तीच्या उंबरठ्यावर, कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची गरज - Marathi News |  The need for setting up a garbage disposal center at the threshold of district evil due to the massive dump | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाकाय कचऱ्यामुळे जिल्हा आपत्तीच्या उंबरठ्यावर, कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची गरज

रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाºया कचºयाचे प्रमाण हे दिवसाला सुमारे १५० टनापेक्षा अधिक आहे. ...