लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

रायगड जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या युतीला बंडखोरीचे ग्रहण - Marathi News | Rebellion in Shiv Sena-BJP alliance in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या युतीला बंडखोरीचे ग्रहण

उमेदवारीची आस लावून बसलेल्यांना विधानसभेचे तिकीट पक्के न झाल्याने त्यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...

नवरात्रोत्सवामुळे झेंडूच्या फुलांना मागणी, झेंडू, शेवंती २०० रुपये किलो - Marathi News | Due to Navratri festival, the demand for flowers of marigold | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवरात्रोत्सवामुळे झेंडूच्या फुलांना मागणी, झेंडू, शेवंती २०० रुपये किलो

रोहा शहारात नवरात्रोत्सवानिमित्त झेंडूच्या व शेवंतीच्या फुलांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा या फुलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ...

अमन लॉज-माथेरान शटलसेवा सुरू करण्यास रेल्वे प्रशासन सकारात्मक - Marathi News | Railway administration positive to start Aman Lodge-Matheran shuttle service | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अमन लॉज-माथेरान शटलसेवा सुरू करण्यास रेल्वे प्रशासन सकारात्मक

माथेरानकरांच्या एकीला यश मिळाले असून नुकतेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाच्या शिष्टमंडळाने माथेरान स्थानकास १ आॅक्टोबर रोजी तातडीची भेट दिली. ...

रायगड जिल्ह्यात 7 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल - Marathi News | Nomination papers of 7 candidates were filed in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात 7 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

जिल्ह्यात 4 मतदारसंघात 7 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. ...

उत्पादन शुल्क विभागाकडून आठ लाखांचे मद्य जप्त, दीड लाखाची रोकड जप्त - Marathi News |  Eight lakh liquor seized by the excise department, Rs 1.5 lakh cash seized | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उत्पादन शुल्क विभागाकडून आठ लाखांचे मद्य जप्त, दीड लाखाची रोकड जप्त

विधानसभा निवडणूकीची आचार संहीता जाहीर झाल्यापासून रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ६१ ठिकाणी गुन्हे दाखल करून आठ लाख २० हजार ३०६ रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

मुरुडमध्ये अतिवृष्टीमुळे सुपारी उत्पादनाला फटका - Marathi News | Betel nut hit by heavy rains in Murud | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुडमध्ये अतिवृष्टीमुळे सुपारी उत्पादनाला फटका

मुरुड तालुक्यात अतिवृष्टीमुळे बागायत जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. ३५५ हेक्टर परिक्षेत्रात सुपारीच्या झाडांची मोठी लागवड केली जाते. ...

माथेरानमधील पॉइंट्स पर्यटकांसाठी धोकादायक, सेल्फीच्या नादात जीवघेणी कसरत - Marathi News | Points in Matheran are dangerous for tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमधील पॉइंट्स पर्यटकांसाठी धोकादायक, सेल्फीच्या नादात जीवघेणी कसरत

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. ...

श्रेयवादावरून शेकाप-भाजपमध्ये जुंपली - Marathi News | politics in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रेयवादावरून शेकाप-भाजपमध्ये जुंपली

विकासकामांच्या श्रेयवादावरून आता भाजप आणि शेकाप यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. अलिबाग तालुक्यातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शेकापनेच प्रयत्न केले आहेत, असा दावा केला आहे. ...