गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) सतत दोन दिवस दोन ठिकाणी छापे मारून १७ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन ड्रग) पावडर जप्त केले. एमडीच्या तस्करीत आणि विक्रीत गुंतलेल्या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली. ...
सहकार खात्याच्या विशेष पथकांनी अमरावती शहरातील १० सावकारांच्या घरी गुरुवारी छापे मारले. १८ लाख ८८ हजार १०० रुपये रोख, धनादेश, खरेदीखत आदी कागदपत्रे या कारवईत जप्त करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. ...
वस्तूंच्या विक्रीसाठी बोगस बिल जारी करणे आणि त्याआधारे जीएसटीचा परतावा घेण्याप्रकरणी जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारीला नागपुरातील राजा सिमेंट हाऊसचे संचालक राजा अशोक अग्रवाल याला अटक केली. ...