महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विविध संशोधन करुन विविध वाण विकसीत केलेले आहेत. या बियाणांच्या प्रचार, प्रसारासाठी २०१९ च्या रब्बी हंगामात एकूण ४५ खासगी बीज कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सांमजस्य करार केलेले आहेत. खरीप हंगाम २०२० मध्ये एकूण ११५ ख ...
राहुरी तालुक्यातील वळण येथे ग्रामस्थांनी दारूबंदी केली आहे. असे असतानाही राजरोसपणे दारू विक्री करणा-यास ग्रामस्थांनी चोपले. ही घटना शनिवारी सकाळी घडली. ...
राहुरी येथील पोलीस ठाण्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह चार जण दोन दिवसात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आता पोलीस ठाण्यातील १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने उपचार घेत आहेत. ...
राहुरी : राज्याचे उर्जा, नगरविकास व आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसे त्यांनी स्वत:च आपल्या फेसबुक पेजवर जाहीर केले आहे. ...
राहुरी : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णाची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यू दर देखील वाढला आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता संपुर्ण तालुक्यात स्वयंस्फूर्तीने १० ते १७ सप्टेंबर या सात दिवसांच्या कालावधीत कडक लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. ...
मुळा धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडले आहे. दरम्यान धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे गर्दी करण्यासाठी मनाई केली आहे. तसे आदेशही प्रशासनाने काढले ...
राहुरी : राहुरी भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय शिक्षिकेला बदनामी करण्याची धमकी देवून तिच्यावर घरात वेळोवेळी बळजबरीने तिच्या इच्छेविरूद्ध अत्याचारा केल्याची घटना घडली आहे. ...