लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"...पण आम्हाला निमंत्रण मिळत नाही"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | congress leader rahul gandhi bharat jodo nyay yatra samajwadi party sp chief Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...पण आम्हाला निमंत्रण मिळत नाही"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांना काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये सहभागी होणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. ...

"विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने झारखंडमध्ये सरकार पडण्यापासून वाचवलं"; राहुल गांधींचा दावा - Marathi News | Opposition India alliance saves government from fall in Jharkhand claims Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने झारखंडमध्ये सरकार पडण्यापासून वाचवलं"; राहुल गांधींचा दावा

"भाजपाला आम्ही घाबरत नाही, लढत राहतो" ...

'आम्हाला गरज नाही, अशा नेत्यांनी आमच्या काँग्रेसमधून निघून जावं', राहुल गांधींचा रोख कुणाकडे? - Marathi News | Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: 'We do not need such leaders', says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला गरज नाही, अशा नेत्यांनी आमच्या काँग्रेसमधून निघून जावं', राहुल गांधींचा रोख कुणाकडे?

राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. ...

'हिंमत असेल तर वाराणसीत भाजपाचा पराभव करुन दाखवा', ममतांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | 'If you have the guts, defeat the BJP in Varanasi', Mamata strongly attacked the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंमत असेल तर वाराणसीत भाजपाचा पराभव करुन दाखवा', ममतांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

'मला वाटत नाही की, काँग्रेस 40 जागाही जिंकू शकेल.' ...

'काँग्रेस-TMC मध्ये जागावाटपावर चर्चा सुरू, लवकरच तोडगा निघेल', राहुल गांधींचे मोठे विधान - Marathi News | INDIA Alliance Congress-TMC: 'Discussion on seat sharing in Congress-TMC, solution will be found soon', Rahul Gandhi's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस-TMC मध्ये जागावाटपावर चर्चा सुरू, लवकरच तोडगा निघेल', राहुल गांधींचे मोठे विधान

INDIA Alliance Congress-TMC: ममता बॅनर्जी यांच्या स्वबळाच्या घोषणेवर राहुल गांधींची महत्वाची प्रतिक्रिया आली आहे. ...

'I.N.D.I.A' मध्ये पुन्हा 'खेला' होण्याची शक्यता! नितीश यांच्या नंतर आणखी एक नेता झटका द्यायला तयार, CPM चा दावा - Marathi News | CPM claims Another leader ready to leave india allianc after Nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'I.N.D.I.A' मध्ये पुन्हा 'खेला' होण्याची शक्यता! नितीश यांच्या नंतर आणखी एक नेता झटका द्यायला तयार, CPM चा दावा

बरेच लोक सुरुवातीपासूनच या आघाडीत सहभागी झाले आहेत. मात्र, भाजपा विरोधातील या लढाईत अखेरपर्यंत कोण राहील आणि कोण यापासून दूर होईल? हे कुणीही सांगू शकत नाही. ...

लोकसभा लढविण्यासाठी काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदारांपुढे अडथळे - Marathi News | Obstacles before Congress Rajya Sabha MPs to contest Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा लढविण्यासाठी काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदारांपुढे अडथळे

Lok sabha Election 2024: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अशी इच्छा आहे की, पक्षाच्या राज्यसभेच्या काही खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे. मात्र, त्यांची ही इच्छा गंभीर समस्येत अडकली आहे.  ...

'लोकांच्या कष्टाचे पैसे लुटून...' Paytm'वरील RBI'च्या कारवाईनंतर राहुल गांधी संतापले - Marathi News | After the action on Paytm, Congress leader Rahul Gandhi criticized the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकांच्या कष्टाचे पैसे लुटून...' Paytm'वरील RBI'च्या कारवाईनंतर राहुल गांधी संतापले

काल आरबीआयने पेटीएमवर कारवाई केली. ...