लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'एकीकडे शेतकरी आणि दुसरीकडे...दोन भारत स्वीकारणार नाही', राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा - Marathi News | Rahul Gandhi: 'will not accept two India', Rahul Gandhi targets Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एकीकडे शेतकरी आणि दुसरीकडे...दोन भारत स्वीकारणार नाही', राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनी पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींना लग्न करायला सांगा, नंतर बायको मिळणार नाही! भारत जोडो आधी घर जोडो हाती घ्या” - Marathi News | aurangabad man audio clip gets viral saying rahul gandhi should marry instead of bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींना लग्न करायला सांगा, नंतर बायको मिळणार नाही! भारत जोडो आधी घर जोडो हाती घ्या”

राहुल गांधींना बायकोचा अनुभव आला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे बेरोजगार असून, आई-वडील मला सांभाळतात; बाळासाहेब थोरातांना फोन केलेल्या तरुणाची ऑडिओ क्लिप व्हायरल. ...

सोनिया गांधी यांच्या सहभागाने ‘भारत जोडो यात्रे’त चैतन्य; कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह - Marathi News | congress sonia gandhi participate in rahul gandhi bharat jodo yatra enthusiasm among workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी यांच्या सहभागाने ‘भारत जोडो यात्रे’त चैतन्य; कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह

सोनिया गांधी यांच्या सहभागामुळे पदयात्रेतील कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ...

Congress Bharat Jodo Yatra: फिट, फॅब आणि फन; जेव्हा 75 वर्षीय सिद्धारमैया राहुल गांधींसोबत धावतात, पाहा Video... - Marathi News | Congress Bharat Jodo Yatra: Fit, Fab and Fun; 75-year-old Siddaramaiah runs with Rahul Gandhi, watch Video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फिट, फॅब आणि फन; जेव्हा 75 वर्षीय सिद्धारमैया राहुल गांधींसोबत धावतात, पाहा Video...

राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रेवर आहेत. केरळपासून सुरू झालेला हा प्रवास आता कर्नाटकात पोहोचला आहे. ...

राहुल गांधींचं मातृप्रेम, भारत जोडो यात्रेमध्ये आईसाठी बनले श्रावण बाळ; फोटो व्हायरल - Marathi News | sonia gandhi joins bharat jodo yatra with rahul gandhi in karnataka photo viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचं मातृप्रेम, भारत जोडो यात्रेमध्ये आईसाठी बनले श्रावण बाळ; फोटो व्हायरल

गेल्या काही दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारी पासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. आज ही यात्रा कर्नाटकात दाखल झाली आहे. ...

Sonia Gandhi in Bharat Jodo Yatra: मुलाच्या मदतीला आई सरसावली! राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सोनिया गांधी होणार सहभागी - Marathi News | congress sonia gandhi to join rahul gandhi bharat jodo yatra in karnataka mandya district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाच्या मदतीला आई सरसावली! राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सोनिया गांधी होणार सहभागी

सोनिया गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत काँग्रेसमध्ये नवउत्साह संचारला असल्याचे सांगितले जात आहे. ...

Atul Bhatkhalkar : "राहुल गांधी पंतप्रधान होणारही नाहीत, पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर मात्र नक्की होतील" - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Rahul Gandhi Over Congress Bharat Jodo Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राहुल गांधी पंतप्रधान होणारही नाहीत, पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर मात्र नक्की होतील"

BJP Atul Bhatkhalkar Slams Rahul Gandhi : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED ची तेलंगण काँग्रेसच्या ५ नेत्यांना नोटीस; दिल्लीत हजर राहण्याचे आदेश - Marathi News | enforcement directorate ed issues summons to five congress leader in national herald case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED ची काँग्रेसच्या ५ नेत्यांना नोटीस; दिल्लीत हजर राहण्याचे आदेश

National Herald Case: राहुल गांधी आणि सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक असताना या पाच नेत्यांनी मोठी देणगी दिली होती. ...