लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधींचे विधान देशाला बदनाम करणारे: केंद्रीय मंत्री कराड यांची टीका - Marathi News | Rahul Gandhi's statement defaming the country: Union Minister Karad criticized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुल गांधींचे विधान देशाला बदनाम करणारे: केंद्रीय मंत्री कराड यांची टीका

खासदार हे न्यायालयात दोषी आढळले तर त्यांना या पदावर राहता येणार नाही, असा निकला सुप्रीम कोर्टाने दिला होता ...

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी - कपिल पाटील - Marathi News | Rahul Gandhi should show magnanimity and apologize to OBC community - Kapil Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी"

या देशात तब्बल ५२टक्के समाज ओबीसी समाज आहे, त्यांच्या वक्तव्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावण्याचा काम राहुल गांधी यांनी केला आहे ...

BJP On Sankalp Satyagraha: 'कोणत्या काँग्रेस नेत्याने देशासाठी इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या?', भाजप नेत्याचे प्रियंका गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | Rahul Gandhi Disqualified: BJP On Sankalp Satyagraha: 'Which Congress leader took British bullets for the country?', BJP leader's reply to Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोणत्या काँग्रेस नेत्याने देशासाठी इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या?', भाजप नेत्याचे प्रत्युत्तर

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात राजधानी दिल्लीतील राजघाटावर काँग्रेसने सत्याग्रह केला. ...

लोकशाहीला कमजोर करणारे सत्याग्रह नाही करु शकत; सीएम योगींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | Yoagi Adityanath slams congress: Those who weaken democracy can not do Satyagrah; CM Yogi hits out at Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकशाहीला कमजोर करणारे सत्याग्रह नाही करु शकत; सीएम योगींचा काँग्रेसवर घणाघात

'परदेशात जाऊन आपल्याच देशावर टीका करणारा, प्रश्न उपस्थित करणारा सत्याग्रहाबद्दल बोलत आहे.' ...

Congres Priyanka Gandhi : “देशाचे पंतप्रधान भ्याड, माझ्यावर केस करा.., तुरुंगात टाका..,” प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप - Marathi News | congress leader priyanka gandhi targets pm narendra modi tahul gandhi satyagraha remembers father rajeev gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशाचे पंतप्रधान भ्याड, माझ्यावर केस करा.., तुरुंगात टाका..,” प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप

प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला. ...

'वडिलांच्या अंत्ययात्रेमागे माझा भाऊ...', प्रियांका गांधींनी सांगितली ३२ वर्षे जुनी गोष्ट - Marathi News | priyanka gandhi targeted modi government from rajghat sankalp satyagraha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वडिलांच्या अंत्ययात्रेमागे माझा भाऊ...', प्रियांका गांधींनी सांगितली ३२ वर्षे जुनी गोष्ट

शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. ...

Rahul Gandhi : 'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता', प्रियंका गांधी संतापल्या - Marathi News | Priyanka Gandhi, Rahul Gandhi, Congress, 'Rahul Gandhi studied at Harvard and Cambridge, you call him Pappu'; Priyanka Gandhi criticizes BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता',प्रियंका गांधी संतापल्या

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर पक्षाने दिल्लीतील राजघाटवर 'संकल्प सत्याग्रह' केला, ज्यात पक्षाचे सर्व दिग्गज नेते सहभागी झाले होते. ...

Dis’Qualified MP... खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये केला बदल - Marathi News | Dis Qualified MP Rahul Gandhi changed his Twitter profile after disqualified lok sabha mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Dis’Qualified MP... खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये केला बदल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांच्या ट्विटर बायोमध्ये बदल केले आहेत. ...