लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
‘डबल इंजिन’मध्ये कोणत्या इंजिनला किती कमिशन? - Marathi News | Congress leader Rahul Gandhi questioned Prime Minister Narendra Modi's silence on corruption in Karnataka on Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘डबल इंजिन’मध्ये कोणत्या इंजिनला किती कमिशन?

राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर सवाल ...

Karnataka Election: 'कधी सद्दाम हुसैन तर कधी अमूल बेबीसारखा चेहरा', CM सरमा यांची राहुल गांधींवर वादग्रस्त टीका - Marathi News | Karnataka Election: 'Sometimes his face look like Saddam Hussain and sometimes like Amul Baby', CM Himant Biswa Sarma's controversial criticism of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कधी सद्दाम हुसैन तर कधी अमूल बेबीसारखा चेहरा', CM सरमा यांची राहुल गांधींवर वादग्रस्त टीका

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर वादग्रस्त टीका केली आहे. ...

Karnataka Elections 2023: ‘यंदा डबल इंजिन चोरीला गेले’, कर्नाटकातून राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका - Marathi News | Karnataka Elections 2023: 'Double engine stolen this year', Rahul Gandhi criticizes PM Modi from Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘यंदा डबल इंजिन चोरीला गेले’, कर्नाटकातून राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका

Karnataka Assembly Elections 2023: 'तिकडे मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे अन् पंतप्रधान-गृहमंत्री इकडे फिरत आहेत.' ...

राहुल गांधींच्या शिक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका; CJI चंद्रचूड यांनी फटकारले, म्हणाले...  - Marathi News | rahul gandhi conviction and supreme court does not consider section 8 3 of representation of people act petition filed dismissed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या शिक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका; CJI चंद्रचूड यांनी फटकारले, म्हणाले... 

Rahul Gandhi Defamation Case And CJI D. Y. Chandrachud: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्यांना फटकारत, सदर याचिका फेटाळून लावली. ...

"मुलींवर अत्याचार करण्यापासून भाजप कधीच मागे हटला नाही", मध्यरात्रीच्या गदारोळावरून कॉंग्रेस आक्रमक - Marathi News | congress leader rahul gandhi and priyanka gandhi reacts angrily on bjp after police intercepts players protesting against Wrestling Federation of India president Brij Bhushan Sharan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलींवर अत्याचार करण्यापासून भाजप कधीच मागे हटला नाही", कॉंग्रेस आक्रमक

 Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. ...

राहुल गांधींना पुन्हा झटका! याचिका फेळाळली; कोर्टात हजर राहावेच लागणार - Marathi News | modi surname defamation case big setback to rahul gandhi ranchi court rejected application regarding personal attendance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना पुन्हा झटका! याचिका फेळाळली; कोर्टात हजर राहावेच लागणार

Rahul Gandhi: ‘मोदी आडनाव’ टिप्पणीवरून राहुल गांधी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ...

राहुल गांधींच्या याचिकेवर अंतिम आदेश सुट्टीनंतरच; अंतरिम दिलासा देण्यास नकार  - Marathi News | Final order on Rahul Gandhi's plea only after recess; Refusal to grant interim relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या याचिकेवर अंतिम आदेश सुट्टीनंतरच; अंतरिम दिलासा देण्यास नकार 

सर्व तपशील आणि कार्यवाहीचा अधिकृत अहवाल पाहिल्यानंतरच उन्हाळी सुटीनंतर अंतिम आदेश देऊ असं न्यायाधीशांनी म्हटलं ...

राहुल गांधींना हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाही; याचिकेवरील निर्णय राखून ठेवला! - Marathi News | gujarat high court reserves orders on congress rahul gandhi plea seeking stay on conviction in modi surname defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाही; याचिकेवरील निर्णय राखून ठेवला!

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनाव मानहानी प्रकरणी राहुल गांधींना कोणत्याही प्रकारचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. ...