राहुल गांधी, मराठी बातम्या FOLLOW Rahul gandhi, Latest Marathi News राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
राहुल गांधी रॅलीला संबोधित करत असताना एक घटना घडली, जी चर्चेचा विषय बनली आहे. ...
सिंघवी यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. हेमंत प्रच्छक यांनी आता तक्रारदाराला आपली बाजू मांडू द्या, असे सांगून २ मे रोजी पुढील सुनावणी ठेवली. ...
Rahul Gandhi News: मोदी आडनावावरुन कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेच्या निकालाविरोधात राहुल गांधींनी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली. ...
नेत्यांच्या सल्ल्यावरून उचलली पावले ...
या सर्व आश्वासनांची अंमलबजावणी पहिल्या कॅबिनेट बैठकीत केली जाईल.,’ असे ते म्हणाले. ...
राहुल गांधींनी ट्विटरवरुन पीएम मोदींवर निशाणा साधला. ...
हिमंता बिस्व सरमा यांनी बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान शरद पवार आणि गौतम अडानी यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीचा उल्लेख करत ही मागणी केली आहे. ...
राहुल गांधी यांनी सुरुवातीच्या आपल्या प्रचारात गौतम अदानी मुद्यावर भर देताना म्हटले होते की, मी सत्य बोललो होतो व त्याची किंमत मला चुकवावी लागली. ...