लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
रघुराम राजन

रघुराम राजन

Raghuram rajan, Latest Marathi News

Raghuram Rajan : “व्याजदर वाढवणं देशविरोधी कृत्य नाही, आपल्या भूतकाळातून शिका,” रघुराम राजन यांचा RBI ला सल्ला - Marathi News | rbi rates hike ex governor raghuram rajan gives historical context for raising rates linkdin post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“व्याजदर वाढवणं देशविरोधी कृत्य नाही, आपल्या भूतकाळातून शिका,” रघुराम राजन यांचा RBI ला सल्ला

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरणात्मक दर वाढवणे हे 'देशविरोधी कृत्य' नसून देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी केलेली गुंतवणूक असल्याचं मत राजन यांनी व्यक्त केलं. ...

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदर वाढवा! माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा सल्ला - Marathi News | Raise interest rates to control inflation! Advice from former Governor Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदर वाढवा! माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा सल्ला

कोविड-१९ साथीच्या काळात सर्वच देशांनी उदार धोरण स्वीकारले होते. तथापि, आता महागाईचा आगडोंब उसळल्यामुळे नियंत्रण उपाय सुरू करण्यात आले आहेत. ...

...तर भारतीय कंपन्यांना होणार नुकसान; सामाजिक वातावरणावर रघुराम राजन यांचा इशारा - Marathi News | camid jahangirpuri violence former rbi governor raghuram rajan says that anti minority tag will hamper the economy of india communal violence | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर भारतीय कंपन्यांना होणार नुकसान; सामाजिक वातावरणावर रघुराम राजन यांचा इशारा

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलं मोठं वक्तव्य. ...

रशियावरील निर्बंध म्हणजे सामूहिक विनाशाची शस्त्रेच; रघुराम राजन यांचा स्पष्ट इशारा - Marathi News | Sanctions on Russia akin to ‘economic weapons of mass destruction’, says Raghuram Rajan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियावरील निर्बंध म्हणजे सामूहिक विनाशाची शस्त्रेच; रघुराम राजन यांचा स्पष्ट इशारा

राजन म्हणाले की, युद्धामुळे जागतिक राजकीय व्यवस्था अस्थिर झाली आहे. आर्थिक निर्बंधांमुळे रशियाच्या हल्ल्याचा विस्तार होऊ शकतो. पूर्ण क्षमतेने लावलेले आर्थिक निर्बंध हीसुद्धा सामूहिक विनाशाची शस्त्रेच आहेत. ...

रशिया-युक्रेन युद्धाचा वाईट परिणाम होईल, महागाई दीर्घकाळ सतावणार - रघुराम राजन - Marathi News | raghuram rajan says inflation will remain higher for longer period | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन युद्धाचा वाईट परिणाम होईल, महागाई दीर्घकाळ सतावणार - रघुराम राजन

Raghuram Rajan : युद्धामुळे महागाईचा ताण वाढणार आहे. महागाईविरुद्धची लढाई दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. ही चांगली बातमी नाही, असे रघुराम राजन म्हणाले. ...

मध्यमवर्ग, लहान मुलांना कोरोनाचा मोठा फटका - Marathi News | A big blow to the middle class, little kids, says raghuram rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मध्यमवर्ग, लहान मुलांना कोरोनाचा मोठा फटका

अर्थव्यवस्थेवरील काळे डाग पुसा : राजन ...

Budget 2022: केवळ उत्पादन, कृषीसारख्याच क्षेत्रांचा विचार करणं थांबवा; अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांचा अर्थमंत्र्यांना सल्ला - Marathi News | former rbi governor raghuram rajan advice to finance minister nirmala sitharaman farming manufacturing demand need to increase | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ उत्पादन, कृषीसारख्याच क्षेत्रांचा विचार करणं थांबवा; अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांचा सल्ला

Budget 2022 RBI Former Governor Raghuram Rajan : यावर्षीच्या अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षांचं व्हिजन स्पष्ट झालं पाहिजे, राजन यांनी व्यक्त केलं मत. ...

अद्याप विकासाचा मोठा टप्पा पार करायचा आहे : रघुराम राजन - Marathi News | We want to cross a big stage of development: Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अद्याप विकासाचा मोठा टप्पा पार करायचा आहे : रघुराम राजन

जगावरील कोविडचे संकट अद्यापही संपलेले नाही आता ओमायक्रॉनची भीती जगाला भेडसावत आहे. त्यावर आपण औषधे शोधू पण निसर्ग आपल्याला त्याच्यापुढे जाऊ देत नाही, हे सत्य पुन्हा एकदा समोर येत असल्याचे राजन यांनी सांगितले. ...