लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil News in Marathi | राधाकृष्ण विखे पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Radhakrishna vikhe patil, Latest Marathi News

साईनगरीत थर्मल डिव्हाईसद्वारे ‘होम टू होम’ सर्व्हे करा; माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नगरपंचायतीला सूचना - Marathi News | Survey 'Home to Home' by Signal Thermal Device; Notice to ex-minister Radhakrishna Vikhe Municipal Panchayat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईनगरीत थर्मल डिव्हाईसद्वारे ‘होम टू होम’ सर्व्हे करा; माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नगरपंचायतीला सूचना

साईनगरीत नगरपंचायत कर्मचा-यांनी ‘होम टू होम’ जावून डिजीटल थर्मल डिव्हाईसद्वारे नागरिकांची तपासणी करावी. संबंधितांना वेळीच उपाय करण्यासाठी सुचीत करावे, अशा सूचना माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी (२७ मार्च) नगरपंचायत प्रशासनाला दिल्या. ...

“मुख्यमंत्र्यांची फसवी घोषणाच 'त्या' शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत” - Marathi News | Thackeray government debt waiver liable for farmers suicide BJP accusation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :“मुख्यमंत्र्यांची फसवी घोषणाच 'त्या' शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत”

सरकार असेच जर धिम्या गतीने निर्णय घेत राहिले तर कर्जमाफी योजनेतील गोंधळामुळे गावपातळीयर उद्रेक होईल. ...

'सदस्यांतून सरपंच निवडीबाबत अधिवेशनात कायदा, तर विखेही आमच्याकडे येतील' - Marathi News | Law on the Convention on the Election of Sarpanch from Members - Musharraf | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सदस्यांतून सरपंच निवडीबाबत अधिवेशनात कायदा, तर विखेही आमच्याकडे येतील'

पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांच्या बाजूलाच खासदार सुजय विखे हेही बसले होते ...

निवडणूका बघून पक्षांतर केलेल्यांना बाळासाहेब थोरातांचा सल्ला, म्हणाले की....  - Marathi News | Balasaheb Thorat advice to those who changes party before the election, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूका बघून पक्षांतर केलेल्यांना बाळासाहेब थोरातांचा सल्ला, म्हणाले की.... 

ज्या पद्धतीने भाजपचे लोकसभेचे यश बघून विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले आहेत ते बघता आता त्यांना पुनर्प्रवेश मिळणार का हाच सवाल उपस्थित होतो आहे. अशावेळी थोरात यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.  ...

विखे पाटील कायम सत्तेच्या मागे धावणारे नेते : रविकांत तुपकर - Marathi News | Ravikant Tupkar criticized Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखे पाटील कायम सत्तेच्या मागे धावणारे नेते : रविकांत तुपकर

विखे पाटील यांचा आत्तापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिला तर नेहमी त्यांच्या भूमिका बदलत गेल्या आहे. ...

इंदोरीकर महाराजांनी थोडा संयम ठेवावा : विखे पाटील - Marathi News | Vikhe Patil reacted to Indorekar Maharaj statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदोरीकर महाराजांनी थोडा संयम ठेवावा : विखे पाटील

याप्रकरणी अनेक राजकीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्याने भीती वाटायचे कारण काय? : विखे पाटील - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil criticizes Elgar case for maha vikas aghadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्याने भीती वाटायचे कारण काय? : विखे पाटील

मुख्यमंत्र्यांचा सरकारवर कंट्रोल राहिलेला नाही, अशीही टीकाही विखेंनी केली. ...

सध्याची राजकीय परिस्थिती लोकांना चक्रावून सोडणारी : राधाकृष्ण विखे-पाटील  - Marathi News | The current political situation is confusing people: Radhakrishna Vikhe-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सध्याची राजकीय परिस्थिती लोकांना चक्रावून सोडणारी : राधाकृष्ण विखे-पाटील 

... त्यामुळे मी सुध्दा निरीक्षकाची भूमिका घेतली. ...