लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
मिताली राज अन् आर अश्विन यांच्या नावाची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस! - Marathi News | BCCI has recommended the names of Mithali Raj and Ravi Ashwin for Khel Ratna Award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिताली राज अन् आर अश्विन यांच्या नावाची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस!

लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार आहे. ...

WTC : जागतिक कसोटीत जाणून घ्या कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा! - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : Top 5 Highest Run Scorers, Top 5 highest wicket takers In The Tournament, know all stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC : जागतिक कसोटीत जाणून घ्या कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : न्यूझीलंडने  आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. ...

WTC Final 2021 IND vs NZ : संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी आर अश्विन आला धावून, नोंदवला मोठा विक्रम - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : With 71 wickets Ravi Ashwin is now the leading wicket taker of WTC, NZ 2/44 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी आर अश्विन आला धावून, नोंदवला मोठा विक्रम

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : आर अश्विननं न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची चुरस अधिक वाढवली आहे. ...

WTC Final 2021 IND vs NZ : कायले जेमिन्सननं गाजवला दिवस, किवींच्या सलामीवीरांनीही दाखवला दम! - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : Bad light stops play; Stumps has been called with NZ at 101/2, trailing by 116 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : कायले जेमिन्सननं गाजवला दिवस, किवींच्या सलामीवीरांनीही दाखवला दम!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : न्यूझीलंड संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या तिसऱ्या दिवशी सामन्यावरील पकड मजबूत केली. ...

WTC Final 2021 IND vs NZ : इथे सुरूय फायनल मॅच अन् आर अश्विननं निवृत्तीबाबत केली मोठी घोषणा! - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : Ravichandran Ashwin reveals when he plans to retire from cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : इथे सुरूय फायनल मॅच अन् आर अश्विननं निवृत्तीबाबत केली मोठी घोषणा!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : साऊदॅम्प्टन येथील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पहिला डाव 217 धावांवर गडगडला. ...

WTC Final 2021 IND vs NZ : मैदानावर पावसाचा खेळ अन् दुसरीकडे टीम इंडियाच्या सदस्यांचा सुरू होता वेगळाच गेम, Video  - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : When rain didn't stop play, Team India members enjoyed a game of dart, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : मैदानावर पावसाचा खेळ अन् दुसरीकडे टीम इंडियाच्या सदस्यांचा सुरू होता वेगळाच गेम, Video 

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : इंग्लंडच्या हवामानाचा लहरीपणा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या मार्गात अडथळा निर्माण करताना दिसत आहे. ...

WTC Final 2021 : टीम इंडियाच्या विक्रमांना नाही तोड; मुंबई इंडियन्सनं आकडे सांगून किवींच्या मनात भरवली धडकी! - Marathi News | WTC Final 2021 : India in numbers at the World Test Championships, Mumbai Indians share stats     | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 : टीम इंडियाच्या विक्रमांना नाही तोड; मुंबई इंडियन्सनं आकडे सांगून किवींच्या मनात भरवली धडकी!

India in numbers at the World Test Championships : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल येत्या 18 जूनपासून सुरू होत आहे. भारतीय संघ साऊदॅम्प्टन येथे न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...

WTC Final पूर्वी रवींद्र जडेजाला मिळाली मनोबल उंचावणारी न्यूज; आता न्यूझीलंडचं काही खरं नाही! - Marathi News | ICC Test Rankings: R Jadeja climbs to No.2 spot among allrounders, R Ashwin stays at No.2 among bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final पूर्वी रवींद्र जडेजाला मिळाली मनोबल उंचावणारी न्यूज; आता न्यूझीलंडचं काही खरं नाही!

भारतीय संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी (ICC WTC Final) लंडनमध्ये दाखल झाला आहे. ...