लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
IND vs NZ, 2nd Test Live Update : एजाझ पटेलनं दहा विकेटससाठी दीड दिवस घेतले, भारतीय गोलंदाजांनी अडीच तासात किवींना गुंडाळले  - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Update : New Zealand bowled out for 62, Their lowest ever total in the history of Test cricket against an Asian side  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचा डाव गडगडला, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात निचांक धावसंख्येवर ढेपाळला

India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस हा गोलंदाजांनी गाजवला. ...

IND vs NZ, 2nd Test Live Update : आर अश्विन 'Bowled' झाल्यावर मागत होता DRS; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजासह अनेकांनी उडवली खिल्ली, Video  - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Update : 2 in 2 for Ajaz Patel, he cleans up R Ashwin with a beauty Ashwin trying to review a clean bowled, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन 'Bowled' झाल्यावर मागत होता DRS; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजासह अनेकांनी उडवली खिल्ली, Video 

India vs New Zealand, 2nd Test Live Update : ४ बाद २२१ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरूवात करणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच षटकात दोन धक्के बसले. ...

IND Vs NZ : गेल्यावर्षी कारकीर्द धोक्यात होती - अश्विन - Marathi News | IND Vs NZ: Last year career was in danger - Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तेव्हा वाटलं होतं माझी कारकीर्द आता संपेल, अश्विनने केला मोठा दावा

R. Ashwin: ‘गेल्यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे माझी क्रिकेट कारकीर्द धोक्यात आली होती. कारकीर्द आता संपेल, अशी भीती वाटत होती. पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघातून खेळेन, असा विश्वास वाटत नव्हता,’ अशी प्रतिक्रिया भारताचा अव्वल ऑफस्पिनर ...

IND vs NZ, 1st Test Live Updates : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत झुंजवले; टीम इंडियाला विजयापासून वंचित ठेवले - Marathi News | IND vs NZ, 1st Test Live Updates : it's a DRAW in Kanpur, Rachin Ravindra faced 91 balls against Indian spin trio to save New Zealand in the final session | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी भारताचा विजय हिसकावला, पहिला सामना ड्रॉ राखला

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारतीय संघाला पाचव्या दिवसाच्या अखेरच्या षटकापर्यंत न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी झुंजवले. ...

IND vs NZ, 1st Test Live Updates : नशिबानं आर अश्विनला विकेट मिळाली, न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या कृतीवर भडकली टीम इंडिया  - Marathi News | IND vs NZ, 1st Test Live Updates : India needs 9 wickets to win on Day 5, will Young asks for a referral after the time is out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नशिबानं आर अश्विनला विकेट मिळाली, न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या कृतीवर भडकली टीम इंडिया

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारतीय खेळाडूंची चौथ्या दिवसाच्या खेळात वर्चस्व गाजवले. ...

IND vs NZ 1st Test: आर. अश्विननं करून दाखवलं! हे तर यंदा कोहली, पुजारा, रहाणेलाही नाही जमलं - Marathi News | IND vs NZ 1st Test ashwin batting average in test cricket 2021 virat kohli ajinkya rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर. अश्विननं करून दाखवलं! हे तर यंदा कोहली, पुजारा, रहाणेलाही नाही जमलं

IND vs NZ 1st Test: फलंदाज अश्विनची चमक; २०२१ मध्ये लय भारी कामगिरी ...

IND Vs NZ, 1st Test: अक्षर-आश्विनच्या फिरकीचा कहर, भारताची न्यूझीलंडवर आघाडी, दुसऱ्या डावात मात्र अडखळत सुरुवात - Marathi News | IND Vs NZ, 1st Test: Axar Patel-R. Ashwin's spin wreck, India's lead over New Zealand, stumbling in second innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर-आश्विनच्या फिरकीचा कहर, भारताची न्यूझीलंडवर आघाडी

IND Vs NZ, 1st Test Live Updates: अक्षर पटेल- रविचंद्रन आश्विन यांनी फिरकीचा फास आवळत आठ गडी बाद केले. याबळावर भारतीय संघाने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात २९६ धावांत गुंडाळून आघाडी घेतली. ...

IND vs NZ, 1st Test Live Updates : अक्षर पटेलची कमाल, १२६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; 'बापू'नं न्यूझीलंडला गाशा गुंडाळायला लावला   - Marathi News | IND vs NZ, 1st Test Live Updates :  Axar Patel takes his 5th five-wicket haul in Tests, New Zealand bowled out for 296, Ravi Ashwin picked 3 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलची कमाल, १२६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; टीम इंडियाकडे पहिल्या डावात आघाडी

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांच्या वर्चस्वाला अक्षर पटेलनं ( Axar Patel) धक्का दिला. ...