लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू

Pv sindhu, Latest Marathi News

ऑल इंग्लंड बॅडमिंटन : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक - Marathi News | All England badminton: Sindhu in quarter-finals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :ऑल इंग्लंड बॅडमिंटन : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

भारताच्या पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. महिला एकेरी विभागात सिंधूने थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलवर विजय मिळवला. ...

सायनापुढे सलामीलाच तगडे आव्हान, सिंधूला मिळाला सोपा ड्रॉ - Marathi News | Saina Nehwal gets a tough fight | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायनापुढे सलामीलाच तगडे आव्हान, सिंधूला मिळाला सोपा ड्रॉ

आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत ‘फुलराणी’ सायना नेहवालला आपली पारंपरिक प्रतिस्पर्धी ताई जू यिंग सोबत सामना करावा लागणार आहे. ...

क्रमवारीत अव्वल स्थानी यायचे आहे - पी. व्ही. सिंधू - Marathi News | Ranking is the top place - p. V. Indus | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :क्रमवारीत अव्वल स्थानी यायचे आहे - पी. व्ही. सिंधू

‘यंदाचे वर्ष व्यस्त असून, पुढील प्रमुख स्पर्धा आॅल इंग्लंड अजिंक्यपद आहे, शिवाय यंदा राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धाही होणार आहेत ...

पी.व्ही. सिंधू विजयी पण भारत पराभूत; इंडोनेशियाने ३-१ अशी मारली बाजी - Marathi News | PV Sindhu wins but India loses; Indonesia beat Pakistan 3-1 | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पी.व्ही. सिंधू विजयी पण भारत पराभूत; इंडोनेशियाने ३-१ अशी मारली बाजी

लिम्पिक रौप्यपदकप्राप्त बॅडमिंटन तारका पी.व्ही. सिंधू हिच्या विजयानंतरही भारतीय महिला संघ आज येथे बॅडमिंटन आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत इंडोनेशियाकडून पराभूत झाला. ही लढत इंडोनेशियाने ३-१ ने जिंकली. ...

पराभवानंतरही भारताचे दोन्ही संघ बाद फेरीत - Marathi News | After losing, both teams of India are in the knockout stage | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पराभवानंतरही भारताचे दोन्ही संघ बाद फेरीत

भारतीय महिला बॅडमिंटन संघ बॅडमिंटन आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत जपानकडून १-४ पराभवानंतरही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. ...

इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का - Marathi News |  P. India Open championship V. Sindhu defeats defeat | Latest badminton Photos at Lokmat.com

बॅडमिंटन :इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का

पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का - Marathi News | P. V. Sindhu defeats defeat | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का

गतविजेती आणि अग्रमानांकित भारताची शटलर पी. व्ही. सिंधू हिला पराभूत करत अमेरिकन खेळाडू बेईवान झेंग हिने इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले आहे. ...

इंडिया ओपन : संधूला पराभवाचा धक्का, बेईवान बनली चॅम्पियन - Marathi News | India Open: Sandhu defeats, Bevan becomes champion | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :इंडिया ओपन : संधूला पराभवाचा धक्का, बेईवान बनली चॅम्पियन

गतविजेती आणि अग्रमानांकित भारताची शटलर पी.व्ही. सिंधू हिला पराभूत करत अमेरिकन खेळाडू बेईवान झेंग हिने इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले आहे. ...