'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Radhe Shyam, Prabhas : साऊथच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असताना प्रभासच्या ‘राधेश्याम’ची अशी गत व्हावी, हे पाहून अनेकांना आश्चर्य सुद्धा वाटलं. ‘राधेश्याम’ बॉक्स ऑफिसवर अपयशी का ठरावा? असा प्रश्न अनेकांना पडला. आता खुद्द प्रभासने याचं उत् ...
शर्टवर स्कर्ट घालून भारतीय तरुणानं मॅनहॅटनच्या रस्त्यावर सादर केला पुष्पा चित्रपटातील सामी डान्स. स्कर्ट घालून डान्स करण्यामागे दडलीये एक रंजक गोष्ट! ...
सामी सामी या गाण्यावर पॅरिसमधल्या एका डान्सरने ठेका धरला. त्याने केवळ या गाण्यावर डान्सच केला नाही तर इतरांनाही करायला लावला. पाहा पुष्पातील सामी सामी गाण्याचा हा पॅरिसमधील डान्स... ...