लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुरंदर

पुरंदर, मराठी बातम्या

Purandar, Latest Marathi News

पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर किती रुपये मिळणार? शासनाने काय घेतला निर्णय? - Marathi News | How much rupees per acre will farmers get for Purandar airport land acquisition? What decision has the government taken? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर किती रुपये मिळणार? शासनाने काय घेतला निर्णय?

purandar airport update पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हे विमानतळ होणार असून यासाठी सुमारे ३ हजार एकर जमिनी संपादित करण्यात येणार आहे. ...

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी कर्ज घ्यावे लागणार, फेब्रुवारीअखेर निधी मिळणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Loan will have to be taken for land acquisition of Purandar airport funds will be available by the end of February Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी कर्ज घ्यावे लागणार, फेब्रुवारीअखेर निधी मिळणार - देवेंद्र फडणवीस

भूसंपादनासाठी ५ हजार कोटी रुपयांवरून आता ६ हजार कोटी खर्च येणार आहे, त्यामुळे राज्य सरकारने कर्ज उभारण्याचा निर्णय घेतला आहे ...

सातबारा उताऱ्यावर आता पतीसोबत येणार पत्नीचेही नाव; काय आहे योजना? वाचा सविस्तर - Marathi News | Now the name of the wife will also appear along with the husband on the Satbara Utara; What is the plan? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबारा उताऱ्यावर आता पतीसोबत येणार पत्नीचेही नाव; काय आहे योजना? वाचा सविस्तर

यापूर्वी शिक्षण, आरोग्य, संरक्षण, कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत सहभाग याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली होती. प्रत्यक्षात शेतीतील सुमारे ७० टक्के कामे महिलांकडून केली जातात. ...

मृतदेहाचे अक्षरशः तुकडे - तुकडे झाले; रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू, पुरंदर तालुक्यातील घटना - Marathi News | A shocking incident has come to light in which one person died in a train collision in Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृतदेहाचे अक्षरशः तुकडे - तुकडे झाले; रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू, पुरंदर तालुक्यातील घटना

मृतदेहाची ओळख पटवणे अवघड असतानाच घटनास्थळी आढळलेल्या मोबाईलच्या आधारे तपास करण्यात आला. मोबाईल तपासणीतून सदर युवकाचे नाव पोलीसांनी निष्पन्न केले ...

रस्ते, धरणे व विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाचा महत्वाचा निर्णय; आता सर्व लाभ मिळणार एका ठिकाणाहून - Marathi News | Important decision of the state government for the affected people of roads, dams, metro and airport projects; Now all the benefits are available from one place | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रस्ते, धरणे व विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाचा महत्वाचा निर्णय; आता सर्व लाभ मिळणार एका ठिकाणाहून

राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात रस्ते, धरणे, औद्योगिक वसाहती, मेट्रो, विमानतळ यांसारख्या विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येते. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनात शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार? काय ठरला दर? वाचा सविस्तर - Marathi News | How much money will farmers get in Purandar airport land acquisition? What was the price decided? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनात शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार? काय ठरला दर? वाचा सविस्तर

purandar airport update नवीन वर्षात विमानतळाच्या जमिनीचे प्रत्यक्षात संपादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हे प्रस्तावित विमानतळ आहे. त्यासाठी तीन हजार एकर जागा संपादित होणार आहे. ...

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटी लागणार - Marathi News | pune news land acquisition for purandar airport will cost Rs 6,000 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटी लागणार

- विमानतळ प्रकल्पग्रस्तांसोबत सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांची बैठक ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा दर निश्चित करण्याचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांसाठी काय झाला निर्णय? - Marathi News | The way is clear to fix the price of land acquisition for Purandar Airport; What was the decision for farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा दर निश्चित करण्याचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांसाठी काय झाला निर्णय?

purandar vimantal bhusampadan पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. ...