लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

लुधियानामध्ये कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, चार जणांचा मृत्यू - Marathi News | 4 dead after fire broke out at a hosiery factory in Kalyan Nagar in Ludhiana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लुधियानामध्ये कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, चार जणांचा मृत्यू

लुधियानाच्या कल्याण नगरमधील कपड्याच्या एका कारखान्याला भीषण आग  लागल्याची घटना समोर आली आहे. ...

सिद्धूचे झिंगाट विधान; म्हणे, हेरॉईनपेक्षा अफू चांगलं, कायदेशीर मान्यता द्या... - Marathi News | legalising opium, poppy in Punjab, better than heroin - Navjot Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धूचे झिंगाट विधान; म्हणे, हेरॉईनपेक्षा अफू चांगलं, कायदेशीर मान्यता द्या...

हेरॉईनपेक्षा अफू चांगले आहे, त्यामुळे पंजाबमध्ये अफूच्या शेतीला कायदेशीर मान्यता द्यायला हवी, असे धक्कादायक विधान नवज्योत सिंग सिद्ध यांनी केले आहे.  ...

CBSE टॉपर तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार - Marathi News | haryana rewari cbse topper student abducted and gangraped in rewadi haryana case registered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBSE टॉपर तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार

19 वर्षीय तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

200 रुपये उधार घेऊन काढलेल्या लॉटरीच्या तिकिटावर त्यानं जिंकले दीड कोटी - Marathi News | labourer borrows rs 200 to buy lottery ticket wins rs1.5 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :200 रुपये उधार घेऊन काढलेल्या लॉटरीच्या तिकिटावर त्यानं जिंकले दीड कोटी

एका वेळेचे जेवण मिळावं, यासाठीदेखील तारेवरची कसरत करावी लागणारा एक मजूर रातोरात कोट्यधीश बनला आहे. ...

पाकिस्तानने नवज्योत सिंंग सिद्धूंना पाडले तोंडघशी, तो दावा ठरवला खोटा - Marathi News | Pakistan denies Navjyot Singh Siddhu statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने नवज्योत सिंंग सिद्धूंना पाडले तोंडघशी, तो दावा ठरवला खोटा

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंंग सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी केलेला पाकिस्तान दौरा चर्चेचा विषय ठरला होता. ...

1984च्या दंगलीदरम्यान राहुल गांधी शाळेत होते, त्यांना जबाबदार धरणं चूकच- अमरिंदर सिंग - Marathi News | Rahul Gandhi was in school during the riots of 1984, he did not responsible for riot - Amarinder Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1984च्या दंगलीदरम्यान राहुल गांधी शाळेत होते, त्यांना जबाबदार धरणं चूकच- अमरिंदर सिंग

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो; 2019 मध्ये भाजप-संघाविरोधात सर्व विरोधकांमध्ये लढाई : राहुल गांधी - Marathi News | Lost in 2014 due to ego; In 2019, all the opposition fight against BJP-RSS: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो; 2019 मध्ये भाजप-संघाविरोधात सर्व विरोधकांमध्ये लढाई : राहुल गांधी

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला ...

सिद्धूंच्या गळाभेटीवर नाराजी; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे खडे बोल - Marathi News | Sidhu's resentment at grasshoppers; Speaker of the Chief Minister of Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धूंच्या गळाभेटीवर नाराजी; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे खडे बोल

इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी गेलेले पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी तेथे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना प्रेमभराने आलिंगन दिल्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग नाराजी व्यक्त केली. ...