सिख फॉर जस्टीसच्या रॅलीमध्ये 2020 साली शीखांचे सार्वमत घेण्याबद्दल विचार होणार आहे. या सार्वमतामध्ये 3 कोटी शीख सहभाग घेतील आणि स्वतंत्र खलिस्तानसाठी मतदान करतील असे सीख फॉर जस्टीसने जाहीर केले आहे ...
अमली पदार्थांच्या तस्करीमुळे गांजलेल्या भारतातील एका राज्याने या तस्करीला आळा घालण्यासाठी अमली पदार्थांच्या तस्करांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ...
पाकिस्तानकडून सीमावर्ती राज्यांमध्ये होणारी अमली पदार्थांची तस्करी ही भारतासाठी नेहमीची डोकेदुखी ठरत आहे. त्यात सुरक्षा दलांची नजर चुकवून भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानने हायटेक कारस्थान रचले आहे. ...
पंजाबमधील फरीदकोट तुरूंगात असलेल्या एका कैद्याने मुख्यमंत्र्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे येथील तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...