लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मालकाने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नाहीत; कामगाराने गमावला जीव, चिखली येथील घटना - Marathi News | The employer did not provide any safety equipment the worker lost his life, incident in Chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मालकाने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नाहीत; कामगाराने गमावला जीव, चिखली येथील घटना

कंपनीत सुटे भाग बनवताना यंत्राचे भाग उडून कामगारांचा जीव जाऊ शकतो याची कल्पना असतानाही मालकाने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती ...

पिंपरी महापालिकेची तिजोरी अर्धीच; अर्थसंकल्पात कपात होणार? ५० ते १०० कोटींनी घट होण्याची शक्यता - Marathi News | Pimpri Municipal Corporation's treasury is half full; Will there be a cut in the budget? There is a possibility of a reduction of 50 to 100 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेची तिजोरी अर्धीच; अर्थसंकल्पात कपात होणार? ५० ते १०० कोटींनी घट होण्याची शक्यता

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करसंकलनात घट झाली असून बांधकाम परवानगी विभागाकडून मिळणारे उत्पन्नही अपेक्षेपेक्षा कमी राहिले आहे ...

वाहतूक कोंडीवर उपाय; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचा थेट दुवा, १३८ मीटर लांबीचा पादचारी पूल उभारणीचे काम सुरू - Marathi News | Solution to traffic congestion; Direct link of Hinjewadi-Shivajinagar road, construction of 138 meter long pedestrian bridge underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक कोंडीवर उपाय; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचा थेट दुवा, १३८ मीटर लांबीचा पादचारी पूल उभारणीचे काम सुरू

प्रवाशांच्या दृष्टीने हा पादचारी पूल महत्त्वाचा ठरणार असून, दोन्ही मेट्रो मार्गांदरम्यान जलद व सुरक्षित बदल करता येणार आहे ...

सुकामेवा बाजारात खजूरला सर्वाधिक मागणी; वाचा कोणत्या सुकामेव्याला काय सुरु आहे दर? - Marathi News | Dates are in the highest demand in the dried fruit market; Read what is the current price of which dried fruit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुकामेवा बाजारात खजूरला सर्वाधिक मागणी; वाचा कोणत्या सुकामेव्याला काय सुरु आहे दर?

sukameva market पवित्र रमजान महिना आणि उपवास हे समीकरण आहे. या महिन्यात मुस्लिम धर्मियाकडून मोठ्या प्रमाणात उपवास केले जातात. ...

Marathi Bhasha Gaurav din: मराठी शाळा खरंच बंद पडत आहेत का? पालकांचा कल इंग्रजीकडे; वास्तव काय सांगते? - Marathi News | Marathi Bhasha Gaurav din: Are Marathi schools really closing? Parents' inclination towards English; What does the reality say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी शाळा खरंच बंद पडत आहेत का? पालकांचा कल इंग्रजीकडे; वास्तव काय सांगते?

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या उत्तम दर्जेदार शिक्षण प्रणालीमुळे अजूनही अनेक मराठी शाळा टिकून आहेत. पण शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वाढता प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो ...

३ महिन्यांचे मानधन नाही; आम्ही जगायचे तरी कसे? १३ हजार अंगणवाडी सेविका चिंतेत! - Marathi News | No salary for 3 months; how will we survive? 13,000 Anganwadi workers worried! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ महिन्यांचे मानधन नाही; आम्ही जगायचे तरी कसे? १३ हजार अंगणवाडी सेविका चिंतेत!

मागील ३ महिन्यांपासून अंगणवाडीताईंना केंद्र सरकारचे दरमहाचे ४ हजार ५०० रूपये मिळालेलेच नाहीत. जानेवारीपासून मदतनिसांचे मानधनही प्रलंबित ठेवण्यात आले आहे ...

बाणेर पासपोर्ट कार्यालय उडवण्याची धमकी; परिसरात भीतीचे वातावरण, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Baner passport office threatened to be blown up; atmosphere of fear in the area, case registered against unknown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर पासपोर्ट कार्यालय उडवण्याची धमकी; परिसरात भीतीचे वातावरण, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

धमकीचा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट झाले असले तरी नागरिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते ...

बारामती नगरपरीषदेचा ५५१ कोटी ७३ लाखांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर; 'या' गोष्टींना भरीव तरतूद - Marathi News | Baramati Municipal Council presents budget of Rs 551 crore 73 lakhs; Substantial provision for 'these' things | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती नगरपरीषदेचा ५५१ कोटी ७३ लाखांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर; 'या' गोष्टींना भरीव तरतूद

निकालानंतर नगरपरीषदेच्या पहिल्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. ...