लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे रेल्वे स्थानक

पुणे रेल्वे स्थानक, मराठी बातम्या

Pune railway station, Latest Marathi News

Dr Babasaheb Ambedkar Jayanti: "जय भीम"च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला; पुणे स्टेशन परिसरात भीमसागर लोटला! - Marathi News | Dr Babasaheb Ambedkar Jayanti The entire area was filled with chants of "Jai Bhim"; Bhim Sagar rolled around the Pune station area! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जय भीम"च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला; पुणे स्टेशन परिसरात भीमसागर लोटला!

Dr Babasaheb Ambedkar Jayanti पुणे शहरासह ग्रामीण भागातून आणि उपनगरातून आलेल्या हजारो अनुयायांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले ...

११ महिन्यांत पुणे रेल्वे विभागात ४ लाखांहून फुकट्यांवर कारवाई; तब्बल २२७ कोटींचा दंड वसूल - Marathi News | Pune Railway Division takes action against over 4 lakh violators in 11 months; Fine of Rs 227 crores collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :११ महिन्यांत पुणे रेल्वे विभागात ४ लाखांहून फुकट्यांवर कारवाई; तब्बल २२७ कोटींचा दंड वसूल

गेल्या अकरा महिन्यांत सर्वाधिक १६ लाख १६ हजार फुकटे मुंबई विभागात सापडले आहेत ...

परवानगी न घेता जादा दराने खाद्यपदार्थांची विक्री; रेल्वेस्थानकांवर अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई बडगा - Marathi News | Selling food items at exorbitant prices without permission; Action against unauthorized vendors at railway stations to be taken | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परवानगी न घेता जादा दराने खाद्यपदार्थांची विक्री; रेल्वेस्थानकांवर अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई बडगा

गेल्या एप्रिल २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत पुणे रेल्वे विभागात तब्बल ७ हजार ११८ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई झाली ...

पुणे रेल्वे स्थानकावर गडबड नको, तुमच्यावर अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ची नजर, महत्त्वाच्या ठिकाणी हायटेक कॅमेरे - Marathi News | Don't make a fuss at Pune Railway Station, you will be watched by state-of-the-art CCTV, high-tech cameras at important locations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकावर गडबड नको, तुमच्यावर अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ची नजर, महत्त्वाच्या ठिकाणी हायटेक कॅमेरे

चोरी, पाकीटमारी तसेच अपहरणासारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर १६० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत ...

तिकिटासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा २ तास थांबा; प्रचंड गर्दी, कमी तिकीट खिडक्या असल्याने गैरसोय - Marathi News | Passengers wait 2 hours at Pune railway station for tickets; huge crowd, inconvenience due to fewer ticket windows | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिकिटासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा २ तास थांबा; प्रचंड गर्दी, कमी तिकीट खिडक्या असल्याने गैरसोय

लांबच लांब रांगा लागल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. ...

घर सोडून रेल्वे स्थानकावर पळून आलेल्या मुलांची घरवापसी; ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’मुळे ४२३ मुलांची सुटका - Marathi News | Children who ran away from home to the railway station return home; 423 children rescued due to 'Operation Nanhe Farishte' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घर सोडून रेल्वे स्थानकावर पळून आलेल्या मुलांची घरवापसी; ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’मुळे ४२३ मुलांची सुटका

या मोहिमे अंतर्गत २०२४ मध्ये पुणे विभागात ३१० मुलांची, तर २०२५ मध्ये ४२३ मुलांची घरवापसी करण्यात आली आहे ...

दिल्ली स्फोटानंतर पुण्यात ‘हाय अलर्ट’; रेल्वे, बस, मेट्रो स्थानक परिसरात कडक बंदोबस्त - Marathi News | Pune on high alert after Delhi blast; Tight security in railway and bus station areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्ली स्फोटानंतर पुण्यात ‘हाय अलर्ट’; रेल्वे, बस, मेट्रो स्थानक परिसरात कडक बंदोबस्त

संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर शहरातील हाॅटेल, लाॅजची तपासणी सुरू करण्यात आली आहे ...

दिवाळीत रेल्वेत सापडले साडेदहा हजार फुकटे; प्रशासनाकडून १ कोटी १४ लाखांहून अधिक दंड वसूल - Marathi News | Ten and a half thousand passengers found in trains during Diwali; Administration collects fine of over Rs 1.14 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत रेल्वेत सापडले साडेदहा हजार फुकटे; प्रशासनाकडून १ कोटी १४ लाखांहून अधिक दंड वसूल

नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त पुण्यात बाहेरील राज्यातील राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे ...