लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुण्यात महायुतीत इनकमिंग सुरुच; उद्धवसेनेच्या २ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Incoming to the Mahayuti continues in Pune; 2 leaders of the Thackeray group join BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महायुतीत इनकमिंग सुरुच; उद्धवसेनेच्या २ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुण्यातील धायरी, खडकवासला, सिंहगड रोड, पर्वती, वडगाव शेरी या भागातील उमेदवारांना महायुतीत घेऊन आपली ताकद वाढवली आहे ...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य - अजित पवार - Marathi News | Will both nationalists come together? District presidents city presidents have the freedom to take decisions at the local level - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य - अजित पवार

आम्ही मित्र पक्ष म्हणून एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत, असे ठरले होते. परंतु, ते घेतले गेले आहेत ...

PMC Election 2026: पुणे महापालिका निवडणुकीत आम्हाला बारा जागा द्याव्यात; केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांची मागणी - Marathi News | Union Minister of State Athawale demands that we be given twelve seats in the Pune Municipal Corporation elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: पुणे महापालिका निवडणुकीत आम्हाला बारा जागा द्याव्यात; केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांची मागणी

Pune Municipal Election 2026: महायुती आता परिपूर्ण झाली असून यापुढे त्यात भागीदारी वाढवू नका, असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले आहे ...

पुण्यात महायुतीची ताकद वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरी भागातून पदाधिकारी भाजप अन् शिंदे गटात - Marathi News | The strength of the Mahayuti has increased in Pune; office bearers from Parvati, Khadakwasla, Dhayri, Vadgaon Sheri areas have joined the BJP and Shinde faction. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महायुतीची ताकद वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरी भागातून पदाधिकारी भाजप अन् शिंदे गटात

महायुतीत जोरदार इनकमिंग सुरु झाली असून अजित पवार गट, शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील काही माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. ...

पुण्यात उमेदवार देताना नेत्यांची होणार दमछाक, निष्ठावंत नाराज होणार नाही याची घ्यावी लागणार काळजी - Marathi News | Leaders will be exhausted while fielding candidates in Pune care will have to be taken to ensure loyalists are not upset | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उमेदवार देताना नेत्यांची होणार दमछाक, निष्ठावंत नाराज होणार नाही याची घ्यावी लागणार काळजी

विजयाची खात्री असलेल्या ठिकाणी मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी सोशल मीडियावर निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे ...

नवले पुलाजवळ जीवघेण्या अपघातांवर उपाय म्हणून एलिव्हेटेड ब्रिजला तातडीची मंजुरी - Marathi News | Urgent approval for elevated bridge as a solution to fatal accidents near Navale Bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाजवळ जीवघेण्या अपघातांवर उपाय म्हणून एलिव्हेटेड ब्रिजला तातडीची मंजुरी

एलिव्हेटेड ब्रिजच्या मंजुरीसोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत ...

कात्रज-कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा, साडेतीन किमीच्या रस्त्यावर ५ वर्षांत ५० हुन अधिक अपघात, २५ बळी - Marathi News | Katraj-Kondhwa road is a death trap, more than 50 accidents in 5 years on a three and a half km road, 25 deaths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा, साडेतीन किमीच्या रस्त्यावर ५ वर्षांत ५० हुन अधिक अपघात, २५ बळी

आता भूसंपादनामुळे पांढरा हत्ती ठरलेल्या आणि दीर्घकाळ रेंगाळलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे ...

एकेकाळी एकहाती काँग्रेसची सत्ता; आता भाजप - राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत, 'मविआ'चा निभाव लागणार का? - Marathi News | Once a one handed Congress power now a friendly fight between BJP and Nationalist Congress Party, will mahavikas aghadi survive in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकेकाळी एकहाती काँग्रेसची सत्ता; आता भाजप - राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत, 'मविआ'चा निभाव लागणार का?

पुण्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र निवडणूक लढवावी, अशी मागणी दोन्ही गटातील कार्यकर्ते करत आहेत. ...