लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा विधी

Puja Vidhi

Puja vidhi, Latest Marathi News

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढी पाडव्याला नवीन गाडी घेताय? थांबा! वाहन खरेदीचा 'हा' मुहूर्त ठरेल अधिक लाभदायी! - Marathi News | Gudi Padwa 2026: Buying a new car for Gudi Padwa? Wait! This is a beneficial time to buy a vehicle; Happiness and prosperity will come to the house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2026: गुढी पाडव्याला नवीन गाडी घेताय? थांबा! वाहन खरेदीचा 'हा' मुहूर्त ठरेल अधिक

Gudi Padwa 2026 Vehicle Purchase Shubha Muhurta: नवीन वाहन खरेदीपूर्वी तपासा शुभ मुहूर्त, नक्षत्र आणि तिथी; जाणून घ्या ज्योतिषीय नियम, जेणेकरून मिळेल वाहनसौख्य! ...

Gudi Padwa 2026: यंदाच्या संवत्सराचे नाव काय? पाहा, विविध मान्यता, महत्त्व अन् महात्म्य - Marathi News | gudi padwa 2026 know about what is the sanvatsar name of this year various beliefs importance and greatness | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2026: यंदाच्या संवत्सराचे नाव काय? पाहा, विविध मान्यता, महत्त्व अन् महात्म्य

Gudi Padwa 2026 Celebration: गुढीपाडव्यापासून श्रीराम नवरात्र आणि चैत्र नवरात्रारंभ होतो. जाणून घ्या... ...

भीमसेनी कापूर: अस्सल भीमसेनी कापूर का आहे श्रेष्ठ? जाणून घ्या त्याची शुद्धता ओळखण्याची सोपी पद्धत - Marathi News | Bhimseni Camphor: Why is genuine Bhimseni Camphor superior? Learn the easy way to identify its purity | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भीमसेनी कापूर: अस्सल भीमसेनी कापूर का आहे श्रेष्ठ? जाणून घ्या त्याची शुद्धता ओळखण्याची सोपी पद्धत

भीमसेनी कापूर: केवळ पूजेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही वरदान! कसा ओळखावा आणि कसा वापरावा, ते सविस्तर जाणून घ्या.  ...

रंगपंचमी २०२६: रंगपंचमीला देवघरातल्या देवाला रंग लावायला विसरू नका; जाणून घ्या कारण! - Marathi News | Rang Panchami 2026: Don't forget to paint the deity in the temple on Rangpanchami; know why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रंगपंचमी २०२६: रंगपंचमीला देवघरातल्या देवाला रंग लावायला विसरू नका; जाणून घ्या कारण!

Rang Panchami 2026: ८ मार्च रोजी रंगपंचमी आहे, चंद्रग्रहणामुळे यंदा धुळवडीचा आनंद घेता आला नाही, पण रंगपंचमीला रंगोत्सव साजरा करताना मूळ प्रथा विसरू नका.  ...

Sankashti Chaturthi 2026: मराठी वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी २०२६; चंद्रोदयाला काय कराल? पाहा, व्रतविधी, चंद्रोदय वेळ - Marathi News | falgun sankashti chaturthi march 2026 date know about ganpati vrat puja vidhi chandrodaya timing and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मराठी वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी २०२६: चंद्रोदयाला काय कराल? पाहा, व्रतविधी, चंद्रोदय वेळ

Falgun Sankashti Chaturthi March 2026 Moon Rise: मराठी वर्षातील शेवटच्या संकष्ट चतुर्थीला आवर्जून व्रताचरण करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या, चंद्रोदय वेळा... ...

संकष्ट चतुर्थी २०२६: तुम्ही बाप्पाला २१ दुर्वा वाहता? मग त्या दुर्वा तुमच्या आयुष्यात काय बदल घडवतात ते नक्की वाचा! - Marathi News | Sankashti Chaturthi 2026: Do you offer 21 Durvas to Bappa? Then be sure to read how each Durva makes a difference in your life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी २०२६: तुम्ही बाप्पाला २१ दुर्वा वाहता? मग त्या दुर्वा तुमच्या आयुष्यात काय बदल घडवतात ते नक्की वाचा!

Sankashti Chaturthi 2026 Importance Of Durva For Ganpati: बाप्पाला दुर्वा आवडतात हे आपण जाणतोच, पण त्याला २१ दुर्वांच का वाहायच्या, हा प्रश्न कधी पडला असेल तर जाणून घ्या हे समाधानकारक उत्तर. ...

Swami Samartha:स्वामींच्या चरणी लीन होताना उपासनेची 'ही' आयुधे ठरतील जीवनाचे वरदान! - Marathi News | Swami Samartha:These tools of worship while surrendering to the feet of Swami will be a blessing in life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha:स्वामींच्या चरणी लीन होताना उपासनेची 'ही' आयुधे ठरतील जीवनाचे वरदान!

Swami Samartha: रोजच्या दिनचर्येत उपासनेसाठी कोणती वेळ ठरवावी, कोणती उपासना करावी आणि संकटकाळी कोणता मार्ग लाभदायी ठरतो ते जाणून घ्या.  ...

संकष्ट चतुर्थी २०२६: देवाची खास माणसं! बाप्पाची सावली सदैव ज्यांच्या पाठीशी असते, अशा ६ राशी! - Marathi News | Sankashti Chaturthi 2026: God's special people! These 6 zodiac signs have Bappa's shadow always by their side! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी २०२६: देवाची खास माणसं! बाप्पाची सावली सदैव ज्यांच्या पाठीशी असते, अशा ६ राशी!

Sankashti Chaturthi 2026: आज हिंदू वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी(Sankashti Chaturthi 2026), जिला भालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हटली जाते. या निमित्ताने गणेशाला प्रिय असणाऱ्या राशी आणि गणेश भक्तांसाठी विशेष फलदायी उपासना जाणून घेऊ. ...