“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Puja vidhi, Latest Marathi News
Ganesh Chaturthi 2024: गणपती आगमन आणि पूजनाच्या तयारीची लगबग सुरू आहे. आवश्यक साहित्य घेतलेय ना, याची खात्री करून घ्या... ...
Shravan Amavasya 2024: आज श्रावण तथा पिठोरी अमावस्या, ती सोमवारी आल्याने सोमवती अमावस्यादेखील म्हटली जाईल; त्यानिमित्त पूर्वजांचे स्मरण करूया. ...
Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पा आगमनासंदर्भात अनेकांच्या मनात काही शंका असतात. त्याचे समाधान शास्त्रात मिळते, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...
Pithori Amavasya 2024: २ सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या आहे, तिलाच पिठोरी अमावस्या म्हणतात. सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर आलेले हे व्रत अधिक फलदायी ठरेल! ...
shravani Somvar 2024: श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी जुळून आलेल्या त्रिवेणी योगावर शिवामूठ वाहायला विसरु नका; वाचा योग्य पद्धत आणि पूजा विधी! ...
Last Shravan Ravivar Shivratri 2024: यंदाच्या शेवटच्या श्रावणी रविवारी शिवरात्रीचा योग जुळून आला आहे. या दिवसाचे महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या... ...
Shani Pradosh 2024: श्रावण शनिवारी अश्वत्थ पूजन केले जाते, त्यात शनि प्रदोषही आल्याने दिलेले उपाय शनि दोष निवरणासाठी नक्कीच उपयोगी पडतील. ...
Jivati 2024: यंदाच्या श्रावण मासातील जिवतीचा शेवटचा शुक्रवार, देवीला नैवेद्य दाखवण्याबरोबर ओटी का आणि कशी भरावी तेही जाणून घ्या. ...