आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले?
Pro Kabaddi League latest news, मराठी बातम्या FOLLOW Pro kabaddi league, Latest Marathi News प्रो कबड्डी लीग Pro Kabaddi League ही अतिशय प्रतिष्ठित, भारतातील एक व्यावसायिक कबड्डी लीग आहे. २६ जुलै, इ.स. २०१४ रोजी सुरु झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत जगभरातील खेळाडूंसह ८ संघ सहभागी झाले. Read More
प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात आजच्या चौथ्या दिवशी तीन 'पंगे' रंगणार आहेत. ...
आज पहिल्या सामन्यात दिल्लीने यू मुंबाला, दुसऱ्या सामन्यात बंगळुरू बुल्सने तमिळ थलायवाजला तर तिसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने गुजरात जायंट्स पराभवाची चव चाखायला लावली. ...
नवीनने यू मुंबा विरूद्ध झालेल्या सामन्यामध्ये धडाकेबाज कामगिरी केली. सामना पलटवण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. ...
आज विजयी सलामी दिलेले चार संघ दोन सामन्यात खेळणार आहेत, तर एका सामन्यात दोन संघ पहिल्या विजयासाठी झुंजणार आहेत. ...
दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात गुजरातने जयपूरला, दुसऱ्या सामन्यात दिल्लीने पुण्याला आणि तिसऱ्या सामन्यात पाटणा संघाने हरयाणाला धूळ चारली. ...
आजच्या दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्ली विरूद्ध खेळणाऱ्या पुणेरी पलटणच्या कामगिरीकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. ...
हुकमी रेडर अभिषेक सिंग हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ...
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी यू मुंबा अन् गतविजेते बंगाल वॉरियर्स यांनी अनुक्रमे बंगळुरू बुल्स आणि यूपी योद्धा संघांना मात दिली. ...