काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
इंदिरा गांधी या मुस्लिम परिवारातून होत्या. त्यामुळे काँग्रेसचे लोक प्रभू रामचंद्राचे अस्तित्व मानण्यास तयार नाहीत असं वादग्रस्त विधान वसीम रिजवी यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची बुधवारपासून उत्तर प्रदेशात रथयात्रा सुरू होणार असून, त्याची सुरुवात त्या अयोध्येतील हनुमान गढीतील पूजेने होणार आहे. ...
प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का ? असा सवाल नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केलाय. ...