लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
'भारत'नंतर प्रियांका चोप्रा दिसणार 'या' सिनेमात - Marathi News | Priyanka Chopra will appear after 'India' or ' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भारत'नंतर प्रियांका चोप्रा दिसणार 'या' सिनेमात

गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा आपला बॉयफ्रेंड निक जोनसला घेऊन चर्चेत आहे. तसेच प्रियांकाच व्हॅकेशन संपले आहे. ...

बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत सायकल राईडवर निघाली प्रियांका चोप्रा, पाहा फोटो!! - Marathi News | priyanka chopra nick jonas bicycle ride | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत सायकल राईडवर निघाली प्रियांका चोप्रा, पाहा फोटो!!

प्रियांका चोप्रा सध्या बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत वेळ घालवते आहे. निकचे मित्र आणि काही जवळच्या लोकांसोबत अमेरिकेच्या रस्त्यावर प्रियांका सायकल राईडचा आनंद घेताना दिसली. ...

प्रियंकाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी बॉयफ्रेन्ड निकची जंगी प्लॅनिंग! - Marathi News | Priyanka Chopra likely to Celebrate Her Birthday With Nick Jonas in Greece? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंकाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी बॉयफ्रेन्ड निकची जंगी प्लॅनिंग!

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा 18 जुलैला 36वा वाढदिवस आहे. प्रियंकाचा हा वाढदिवस खास आणि यादगार करण्यासाठी निक जोनस सध्या तयारीत लागला आहे.  ...

जाणून घ्या किती श्रीमंत आहे प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड, एका शो साठी घेतो तब्बल इतके लाख - Marathi News | priyanka chopra boyfriend nick jonas is much rich than priyanka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या किती श्रीमंत आहे प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड, एका शो साठी घेतो तब्बल इतके लाख

प्रियांकाचा प्रियकर निक हा प्रियांकापेक्षा देखील प्रसिद्ध असून तो प्रचंड श्रीमंत आहे. प्रियांकाकडे असलेली मालमत्ता आणि निककडे असलेली मालमत्ता यांच्यात कित्येक कोटींचा फरक आहे. ...

...अन् तोपर्यंत निक जोनासने शांतपणे पाहिली प्रियांकाची वाट!! - Marathi News | priyanka chopra boy friend nick jonas patiently waits for her she clicks selfies with fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् तोपर्यंत निक जोनासने शांतपणे पाहिली प्रियांकाची वाट!!

परत येईलपर्यंत कुठलीही कुरबूर न करता, अगदी संयमाने निक जोनासने प्रियांकाची प्रतीक्षा केली. यावेळची त्याची बॉडीलँग्वेज बरेच काही सांगणारी होती.  ...

प्रियांका चोप्राला या कारणामुळे मुंबई महानगर पालिकेने बजावली नोटिस - Marathi News | Priyanka Chopra gets notice from BMC for illegal construction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राला या कारणामुळे मुंबई महानगर पालिकेने बजावली नोटिस

प्रियांका चोप्राला मुंबई महानगर पालिकेने नुकतीच नोटिस बजावली आहे. अनधिकृत बांधकामाप्रकरणी तिला ही नोटिस बजावण्यात आली असून अंधेरीतील तिच्या एका जागेसंदर्भात ही नोटिस आहे. ...

‘लेडी लव्ह’ प्रियांका चोप्रासाठी पुन्हा एकदा भारतात येणार निक जोनास! - Marathi News | Nick Jonas will be back in India for Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लेडी लव्ह’ प्रियांका चोप्रासाठी पुन्हा एकदा भारतात येणार निक जोनास!

गत गुुरूवारी रात्री प्रियांका निकसोबत अमेरिकेला रवाना झाली आणि या कथित जोडप्याचा भारत दौरा संपला. पण कदाचित तात्पुरताच. ...

बॉयफ्रेन्ड निक जोनासच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असा होता प्रियांका चोप्राचा अंदाज! - Marathi News | priyanka chopra reached brazil with her boyfriend nick jonas in his concert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेन्ड निक जोनासच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असा होता प्रियांका चोप्राचा अंदाज!

प्रियांका चोप्रा सध्या प्रचंड चर्चेत आणि कारण फक्त एक आहे, ते म्हणजे बॉयफ्रेन्ड निक जोनास.  ...