lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया वारियर

प्रिया वारियर

Priya varrier, Latest Marathi News

'इंटरनेट सेन्सेशन’ प्रिया प्रकाशचा Topless अंदाज पाहून चाहते झाले क्लिन बोल्ड - Marathi News | Internet sensation Priya Prakash Varrier Latest Topless Photos Makes Fans Stunned | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'इंटरनेट सेन्सेशन’ प्रिया प्रकाशचा Topless अंदाज पाहून चाहते झाले क्लिन बोल्ड

सोशल मीडियावरही प्रिया प्रकाश वॉरिअर बरीच एक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. 'विंक गर्ल' म्हणून प्रिया प्रकाश वॉरियर प्रसिद्ध तर आहे सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे.एका नजरेने तरुणांना घायाळ करून प्रिया आता तिच्या बोल्ड अंदाजाने क्लिन बोल्ड ...

PICS : ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियरचे फोटो पाहून व्हाल खल्लास, पहिल्यांदाच दिसला बोल्ड लुक - Marathi News | malayalam young actress priya prakash varriers new bold look viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियरचे फोटो पाहून व्हाल खल्लास, पहिल्यांदाच दिसला बोल्ड लुक

एका व्हिडीओ क्लिपमुळे एका रात्रीत स्टार झालेली ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

चित्रीकरणादरम्यान प्रिया प्रकाशच्या डोक्याला झाली दुखापत - Marathi News | Priya Prakash suffered a head injury during the filming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रीकरणादरम्यान प्रिया प्रकाशच्या डोक्याला झाली दुखापत

क्रॅक या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना प्रियाचा नुकताच अपघात झाला असून तिच्या डोक्याला मार लागला आहे. ...

Priya Prakash Varrier ने साडीत 'बोलो ता रा रा' गाण्यावर केला जबरदस्त डान्स, Video झाला व्हायरल - Marathi News | Priya Prakash Varrier dance in red saree on daler mehndi bolo ta ra ra song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priya Prakash Varrier ने साडीत 'बोलो ता रा रा' गाण्यावर केला जबरदस्त डान्स, Video झाला व्हायरल

या व्हिडीओत प्रिया जबरदस्त अंदाजात डान्स करताना दिसत आहे. ती यात दलेर मेहंदीच्या टबोलो ता रा रा' गाण्यावर ठुमके मारत आहे. ...

प्रिया प्रकाशचा नवा व्हिडीओ व्हायरल, तिचं हे टॅलेंट पाहून अवाक् झाले फॅन्स.... - Marathi News | Priya Prakash Varrier video of singing hai rama yeh kya hua goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया प्रकाशचा नवा व्हिडीओ व्हायरल, तिचं हे टॅलेंट पाहून अवाक् झाले फॅन्स....

प्रियाने तिचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. 'प्रिया' असं तिने या चॅनलचं नाव ठेवलंय.  या चॅनलवरून लोकांना प्रियाचं एक वेगळं टॅलेंट बघायला मिळालं आहे. ...

प्रिया प्रकाश वारियरचा नवा व्हिडीओ पाहिलात?, ही आहे व्हिडीओची खासियत - Marathi News | Priya prakash varrier dance video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया प्रकाश वारियरचा नवा व्हिडीओ पाहिलात?, ही आहे व्हिडीओची खासियत

या व्हिडीओत प्रिया अप्रतिम डान्स करताना दिसतेय. ...

अचानक Instagramवरुन गायब झाली होती प्रिया प्रकाश वारियर, आता Video शेअर करत सांगितले कारण - Marathi News | Priya prakash varrier is back on instagram reveals the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अचानक Instagramवरुन गायब झाली होती प्रिया प्रकाश वारियर, आता Video शेअर करत सांगितले कारण

इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास ७ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. ...

प्रिया वारियरने डिअ‍ॅक्टीव्हेट केले इन्स्टाग्राम अकाऊंट ; चाहते संभ्रमात! - Marathi News |   Priya Warrior deactivated Instagram account; Fans in confusion! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया वारियरने डिअ‍ॅक्टीव्हेट केले इन्स्टाग्राम अकाऊंट ; चाहते संभ्रमात!

एका नजरेतच चाहत्यांना घायाळ करणारी प्रिया वारियर आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ती कशी तर, तिने नुकतेच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केल्याचे समजतेय. ...