'इंटरनेट सेन्सेशन’ प्रिया प्रकाशचा Topless अंदाज पाहून चाहते झाले क्लिन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 03:11 PM2021-06-03T15:11:31+5:302021-06-03T15:27:21+5:30

सोशल मीडियावरही प्रिया प्रकाश वॉरिअर बरीच एक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. 'विंक गर्ल' म्हणून प्रिया प्रकाश वॉरियर प्रसिद्ध तर आहे सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे.एका नजरेने तरुणांना घायाळ करून प्रिया आता तिच्या बोल्ड अंदाजाने क्लिन बोल्ड करत आहे.

एका व्हिडीओमुळे प्रसिद्ध झालेली प्रिया आता अभिनेत्री बनली आहे.

विशेष म्हणजे रुपेरी पडद्यावर झळकण्याआधीच ती आघाडीच्या अभिनेत्रींनाही लोकप्रियतेच्या बाबतीत टक्कर देते.

तिचा प्रत्येक अंदाज हा चाहत्यांसाठी खास असतो.

सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे प्रियाचा बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

पुन्हा एकदा प्रिया वॉरिअर चर्चेत आली आहे.

चर्चेत येण्यासाठी तिचे हे फोटो कारणीभूत ठरले आहे.

एरव्ही तुम्ही कधीही पाहिले नसणार अशा अंदाजात तिने फोटोशूट करत सा-यांची झोप उडवली आहे.

पहिल्यांदाच अतिशय बोल्ड रुपात तिने फोटोशूट केले आहे. तिने टॉपलेस फोटोशूट केले आहे.

प्रियाचा बोल्ड अंदाज असलेला फोटो चाहत्यांनाही आवडला आहे.

तर काहींनी तिचे असे बोल्ड फोटो पाहून आश्चर्यच व्यक्ते केले आहे.

तिच्या फोटोंवर नेहमीप्रमाणे भरपूर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही करत आहे.

Read in English