सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
प्रेग्नंसी, मराठी बातम्या FOLLOW Pregnancy, Latest Marathi News
तीन वर्षांत तब्बल २७७ गर्भ पिशवीच्या शस्त्रक्रिया करणाºया केज येथील एका खासगी रूग्णालयाने उशिरा अहवाल पाठविला आहे. ...
अभिनेत्री एमी जॅक्सन हिचीे नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिने तिच्या फॅन्सना ही पोस्ट शेअर करून चांगली बातमीच दिली आहे. ती या पोस्टमध्ये तिचे बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. ...
एका रात्री ती नेहमीसारखी सामान्यपणे झोपायला गेली. तिला जराही कल्पना नव्हती की, ती गर्भवती आहे. पण जेव्हा सकाळी उठली तर तिचं सामान्य पोट 'बेबी बंप' मध्ये रुपांतरित झालं. ...
McDonald च्या आउटलेटमध्येच त्या महिलेने बाळाला जन्म दिला. ...
हायकोर्टाचे निकष : जिवंत जन्मणाऱ्या अपत्यांचे पालकत्व सरकारकडे ...
अमेरिकेतील नेब्रास्कनची ही घटना आहे. इथे एका गे व्यक्तीला बाळ दत्तक घ्यायचं होतं. ...
ब्रिटीश ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमी जॅक्सनने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. आता मात्र तिने एक गोड बातमी देत तिच्या फॅन्सना खुश केले आहे. ...
आता डॉक्टर या गोष्टीने हैराण आहेत की, पहिल्या बाळाच्या जन्मावेळी त्यांना हे कळालंच नाही की, तिच्या पोटात जुळे आहेत. ...