लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रसाद ओक 

Prasad Oak News in Marathi | प्रसाद ओक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Prasad oak, Latest Marathi News

प्रसाद ओकने चिन्मय मांडलेकरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या मित्रासाठी शेअर केली ही पोस्ट - Marathi News | prasad oak give birthday wishes to chinmay mandlekar on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकने चिन्मय मांडलेकरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या मित्रासाठी शेअर केली ही पोस्ट

चिन्मय मांडलेकर आणि प्रसाद ओक यांची मैत्री गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. आज चिन्मयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसादने चिन्मय आणि त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ...

‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज, प्रसाद ओक करणार दिग्दर्शन - Marathi News | Prasad Oak Directorial Marathi Movie 'Chandramukhi' will go on the floors in November 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज, प्रसाद ओक करणार दिग्दर्शन

'चंद्रमुखी’सिनेमासाठी प्रसाद ओकचे दिग्दर्शन, चिन्मय मांडलेकरची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी,  निलेश वाघ यांचं कला दिग्दर्शन पाहायला, अनुभवयाला मिळणार आहे आणि ब-याच वर्षांनी अजय-अतुल यांचं अस्सल मातीतलं संगीत ऐकण्याची संधी देखील मिळणार आहे. ...

पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे...; राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ मराठी सिनेमाचं भरभरून कौतुक - Marathi News | MNS chief Raj Thackeray fully appreciated Dr Kashinath Ghanekar Marathi cinema | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे...; राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ मराठी सिनेमाचं भरभरून कौतुक

नटांच्या संहितेच्या जोरावर तसेच सिनेमात म्हटल्याप्रमाणे नाट्यवेड्या मराठी माणसांच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’चे फलक कायमचे लागू देत असा विश्वासही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.    ...

एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता प्रसाद ओकची पत्नी, तुम्ही पाहिलात का तिचे फोटो ? - Marathi News | Actor Prasad Oak's wife looks beautiful like actress have you seen her photos? gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता प्रसाद ओकची पत्नी, तुम्ही पाहिलात का तिचे फोटो ?

1997 मध्ये झाला दोघांचा साखरपुडा झाला. ...

ही कुणी अभिनेत्री नसून आहे मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी - Marathi News | Actor prasad oak wife manjiri oak is beautiful like a actress gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही कुणी अभिनेत्री नसून आहे मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी

एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे ती. ...

Coronavirus: कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी एकवटले मराठी कलाकार, सर्वांना केली ही कळकळीची विनंती  - Marathi News | Coronavirus: Marathi celebrity come together to fight against corona Virus TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coronavirus: कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी एकवटले मराठी कलाकार, सर्वांना केली ही कळकळीची विनंती 

बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतले कलाकार कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी एकवटले आहेत. ...

इतिहास अपडेट होणारे शास्त्र; त्याचा स्वीकार करावा - Marathi News | History Updating Science; Accept it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इतिहास अपडेट होणारे शास्त्र; त्याचा स्वीकार करावा

सातव्या औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी ( दि.६) आयोजित या परिसंवादात पटकथा लेखक चिन्मय मांडेलकर, दिग्दर्शक ओम राऊत, प्रसाद ओक आणि दिग्पाल लांजेकर या सिनेसृष्टीतील दिग्गजांनी परखड मते मांडली.  ...

हे कलाकार ठरले महाराष्ट्राचे फेव्हरेट, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | zee marathi maharashtracha favourite kon 2019 winners list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे कलाकार ठरले महाराष्ट्राचे फेव्हरेट, वाचा संपूर्ण यादी

'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' हा पुरस्कार सोहळा नुकतात पार पडला ...