लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना साकडे - Marathi News | Goa CM Pramod sawant meets Union Minister Kishan Reddy for mining business | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना साकडे

हायकोर्टाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्यांना मनाई आहे. त्यामुळे वाहतूक सुरु करता आलेली नाही. केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. ...

संकल्पचे स्वप्न लवकरच पूर्ण करणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले मंत्रिपदाचे संकेत - Marathi News | will fulfill sankalp amonkar dream soon said cm pramod sawant and gave the hint of ministership | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संकल्पचे स्वप्न लवकरच पूर्ण करणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले मंत्रिपदाचे संकेत

मुरगाव तालुक्यात यामुळे बरीच चर्चा रंगली आहे. ...

'इलेक्ट्रिक बस'सोबत डिझेल बसही धावणार! मुख्यमंत्री  - Marathi News | diesel bus will also run with electric bus said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'इलेक्ट्रिक बस'सोबत डिझेल बसही धावणार! मुख्यमंत्री 

इलेक्ट्रिक बससेवेला सुरुवात ...

प्रत्येक घरात उद्योजक तयार व्हावेत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | entrepreneurs should be created in every household said cm pramod sawant  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक घरात उद्योजक तयार व्हावेत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर धडक कारवाई ...

'कामधेनू'च्या गाई रस्त्यावर दिसल्यास अनुदान परत घेऊ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा इशारा - Marathi News | if kamdhenu cows are seen on the road we will take back the subsidy cm pramod sawant warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कामधेनू'च्या गाई रस्त्यावर दिसल्यास अनुदान परत घेऊ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा इशारा

तशा सूचना पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

शुल्क दुपटीने वाढवून उलट मी अडचणी निर्माण केल्या: मुख्यमंत्री - Marathi News | in liquor case on the contrary i created problems by doubling the fees said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शुल्क दुपटीने वाढवून उलट मी अडचणी निर्माण केल्या: मुख्यमंत्री

शंभर मीटर अंतराच्या आत परवानगीचा कायदा १९८० चा ...

डोके ठिकाणावर आहे ना...? - Marathi News | goa govt decision about liquor shop within 100 meters of school and temples and its consequences | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डोके ठिकाणावर आहे ना...?

शंभर मीटरवर बार सुरू करू देऊन सरकारला हे वातावरण बिघडवायचे आहे काय? की सरकारने डोळे व कान दोन्ही बंद केले आहेत? ...

सरकार घर बांधून देणार: मुख्यमंत्री सावंत, आसगावला भेट  - Marathi News | govt will build houses said cm pramod sawant visits asgaon  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकार घर बांधून देणार: मुख्यमंत्री सावंत, आसगावला भेट 

आगरवाडेकर कुटुंबीयांना ग्वाही, मुख्य सचिवांमार्फत चौकशी ...