लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
आरोग्य सुविधांचा प्राथमिक केंद्रांपर्यंत विस्तार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | expansion of health facilities to primary centers said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरोग्य सुविधांचा प्राथमिक केंद्रांपर्यंत विस्तार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

साखळी येथे जागतिक हॉमिओपॅथी दिन कार्यक्रम; सरकारकडून होमिओपॅथीला अधिक प्रोत्साहन ...

काजू महोत्सव थाटात सुरू; काजू मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा - Marathi News | cashew festival 2026 begins in goa cm pramod sawant announces establishment of cashew board | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काजू महोत्सव थाटात सुरू; काजू मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

कांपाल येथील बांदोडकर मैदानावर गोवा वन विकास महामंडळ अंतर्गत तीन दिवसीय 'गोवा काजू महोत्सव २०२६' चे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. ...

युवा आमदारांची भूमिका महत्त्वाची: सभापती ओम बिर्ला   - Marathi News | role of young mla important said speaker om birla in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युवा आमदारांची भूमिका महत्त्वाची: सभापती ओम बिर्ला  

कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या विभाग ७ची परिषद सुरू ...

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यात हिंदू धर्म टिकला; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन - Marathi News | hinduism survived in goa due to chhatrapati shivaji maharaj said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यात हिंदू धर्म टिकला; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

साखळी रवींद्र भवनात राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण ...

व्यापाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will find a solution to the problems of traders said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्यापाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

बैठकीच्या सुरुवातीला आमची व्यापारी संघटनेचे अध्यक्ष घारू सावंत यांनी नव्या मार्केटमधील समस्यांच्या पाढा वाचला. ...

२०२७ पूर्वी उभारणी, फोंड्यात 'ट्रान्स्पोर्ट हब' साकारणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | construction to be done before 2027 transport hub to be built in ponda goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२७ पूर्वी उभारणी, फोंड्यात 'ट्रान्स्पोर्ट हब' साकारणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

चालक-व्यावसायिकांच्या समस्या सुटणार; रेस्ट रूम, कॅन्टीन, वैद्यकीय सुविधांवर भर ...

विकसित भारतासाठी कृषी क्षेत्र बळकट करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | let strengthen the agricultural sector for a developed India said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकसित भारतासाठी कृषी क्षेत्र बळकट करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या बैठकीत सहभाग ...

गोमेकॉत 'इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी ओपीडी': मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | integrated oncology opd in goa medical college hospital said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमेकॉत 'इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी ओपीडी': मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कर्करोग उपचारांना नवे बळ ...