भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
कुमारस्वामी यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होण्यास तयार झाला. या प्रक्रियेत गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी देखील आपले योगदान दिले हे मान्य करावे लागेल. ...
Goa: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सोमवारी मध्यप्रदेशमध्ये महाकालेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिव्या राणे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते. ...