लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमाचा इतर राज्यांनी आदर्श घ्यावा! केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले कौतुक - Marathi News | other states should follow the example of swayampurna goa initiative said union minister shivraj singh chouhan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमाचा इतर राज्यांनी आदर्श घ्यावा! केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले कौतुक

राज्यातील शेतकऱ्यांशी ऑनलाइन साधला संवाद, कृषी व ग्रामीण विकास मंत्रालय गोव्यासोबत काम करण्यास उत्सुक ...

पाकच्या तुलनेत भारत अल्पसंख्याकांसाठी अधिक सुरक्षित, भारतीय असल्याचा आनंद अन् अभिमान - Marathi News | compared to pakistan the india is safe for minorities joy and pride of being an indian told joseph pereira in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाकच्या तुलनेत भारत अल्पसंख्याकांसाठी अधिक सुरक्षित, भारतीय असल्याचा आनंद अन् अभिमान

लोकमत प्रतिनिधीने परेरा यांच्या कासावली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली असता, त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि आठवणी उलगडताना त्यांना आनंद झाला. ...

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवा, सदस्यता मोहिमेद्वारे प्रत्येक घरात पोहोचा: CM सावंत - Marathi News | bring development to the last element of society reach every household through membership drive said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवा, सदस्यता मोहिमेद्वारे प्रत्येक घरात पोहोचा: CM सावंत

साखळीत प्रारंभ, जास्तीत जास्त सदस्य करा ...

चार विद्यार्थी असले तरी शाळा सुरू ठेवतो: मुख्यमंत्री - Marathi News | school continues though four students said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चार विद्यार्थी असले तरी शाळा सुरू ठेवतो: मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी भरपाई देणार; कृषी कार्ड नसलेल्यांनाही लाभ ...

सरकारचा कार्यकाळ मध्यावर; मंत्र्यांच्या कामाचा आढावा हवाच - Marathi News | goa govt tenure at midpoint cm pramod sawant indicate the work of the minister must be reviewed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारचा कार्यकाळ मध्यावर; मंत्र्यांच्या कामाचा आढावा हवाच

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिले मंत्रिमंडळ बदलाचे संकेत, आता चतुर्थीनंतरच राज्यात होणार मोठ्या घडामोडी ...

कला संवर्धनासाठी रवींद्र भवनची निर्मिती: मुख्यमंत्री सावंत  - Marathi News | construction of ravindra bhavan for art conservation said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कला संवर्धनासाठी रवींद्र भवनची निर्मिती: मुख्यमंत्री सावंत 

काणकोण रवींद्र भवनाला 'लता मंगेशकर कलांगण' नाव ...

टॅक्सीप्रश्नी मुख्यमंत्र्यांकडून तोडगा; पाच मागण्या केल्या मान्य - Marathi News | taxi operators protest cm pramod sawant five demands were accepted | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टॅक्सीप्रश्नी मुख्यमंत्र्यांकडून तोडगा; पाच मागण्या केल्या मान्य

गोवा माईल्स सुरू ठेवण्यावर मात्र सरकार ठाम ...

संवेदनशील क्षेत्रातील काही गावे वगळण्यासाठी पाठपुरावा: मुख्यमंत्री सावंत  - Marathi News | follow up to exclude some villages in sensitive areas said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संवेदनशील क्षेत्रातील काही गावे वगळण्यासाठी पाठपुरावा: मुख्यमंत्री सावंत 

पंचायती, आमदारांकडून हरकती, सूचना मागवल्या ...