लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
पर्यावरणीय वाद व हरित लवाद, मुख्यमंत्र्यांकडून केंद्राकडे तक्रार - Marathi News | ‘Green’ woes: Chief minister seeks help on private forests, Coastal Zone Management Plan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यावरणीय वाद व हरित लवाद, मुख्यमंत्र्यांकडून केंद्राकडे तक्रार

गोव्यात विविध प्रकल्पांचे काम पुढे नेताना पर्यावरणविषयक प्रश्न निर्माण होतात. ...

खराब रस्त्यांचा मुद्दा ऐरणीवर, अपघातग्रस्त महिलेला मुख्यमंत्र्यांकडून मदत - Marathi News | Goa CM Pramod Sawant Stops Convoy for Injured Tourist, Takes Her to the Hospital | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खराब रस्त्यांचा मुद्दा ऐरणीवर, अपघातग्रस्त महिलेला मुख्यमंत्र्यांकडून मदत

मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या तत्परेबाबतचा व संवेदनशीलतेविषयीची एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

गोव्यातील खनिजाचा प्रश्न येत्या डिसेंबरपर्यत सुटेल: मुख्यमंत्री - Marathi News | Goa mineral issue will be resolved by next December: CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील खनिजाचा प्रश्न येत्या डिसेंबरपर्यत सुटेल: मुख्यमंत्री

गोव्यातील खनिज खाण प्रश्नावर येत्या डिसेंबर महिन्यार्पयत केंद्र सरकार तोडगा काढील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तशी ग्वाही दिली आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले. ...

कॅसिनो आग्वादला हलविण्यास कळंगुट, साळगांवमधील स्थानिकांचा तीव्र विरोध - Marathi News | The locals in Kelangut, Salgaon strongly opposed to moving the casino fire | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॅसिनो आग्वादला हलविण्यास कळंगुट, साळगांवमधील स्थानिकांचा तीव्र विरोध

मांडवी नदीतील कॅसिनो आग्वाद येथे हलवण्यास कळंगुट आणि साळगाव मतदारसंघातील लोकांनी जोरदार विरोध केला आहे. ...

मुख्यमंत्री दिल्लीला रवाना; भाजपा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता - Marathi News | goa cm pramod sawant left for delhi likely to meet bjp president amit shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री दिल्लीला रवाना; भाजपा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता

मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी गोव्यात परतणार ...

गोव्यात सेक्स व ड्रग्ज टुरिझमला प्रोत्साहन नाही : मुख्यमंत्री - Marathi News | Goa does not promote sex and drug tourism: CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सेक्स व ड्रग्ज टुरिझमला प्रोत्साहन नाही : मुख्यमंत्री

गोव्यात सेक्स टुरिझम व ड्रग्ज टुरिझमला प्रोत्साहन दिले जात नाही. राजकारण्यांनीही जबाबदारीने विधाने करावीत. ...

गोव्यात न्युड पार्टीची जाहीरात करुन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्याला अटक - Marathi News | Goa arrests consumer fraud by promoting nude party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात न्युड पार्टीची जाहीरात करुन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्याला अटक

गोव्यात न्युड पार्टीच्या आयोजनाची केवळ हवा निर्माण करून अ‍ॅानलाईन नोंदणीच्या निमित्ताने मोठी रक्कम जमविणे व ग्राहकांची फसवणूक करणे एवढाच हेतू न्युडपार्टीची जाहीरात करणाऱ्याचा होता. ...

न्यूड पार्टी जाहिरातवाला पोलिसांच्या जाळ्यात, बिहारमधून अटक - Marathi News | In a goa police raid on a Nude Party advertisement, the accused arrested from bihar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :न्यूड पार्टी जाहिरातवाला पोलिसांच्या जाळ्यात, बिहारमधून अटक

न्यूड पार्टीची वादग्रस्त जाहीराती मागे कोण आहे हे शोधण्यासाठी पोलिसांना इंटरनेट प्रोटोकॉलचा धागा पकडून तपास सुरू केला. ...