लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
अर्बन नक्षली कोण? मुख्यमंत्र्यांनी नवीन वाद ओढवला! - Marathi News | cm pramod sawant urban naxalite statement goa politics and its consequences | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्बन नक्षली कोण? मुख्यमंत्र्यांनी नवीन वाद ओढवला!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक नवा वाद परवा ओढवून घेतला. ...

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ फेब्रुवारीपासून - Marathi News | Budget Session of Goa Legislative Assembly from 2 February | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ फेब्रुवारीपासून

राज्यपाल पी. एस. श्रीधरन् पिल्लई यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे. ...

गोव्यात विश्वकर्मा योजनेसाठी २९ हजार अर्ज; मुख्यमंत्र्यांकडून आढावा - Marathi News | 29 thousand applications for Vishwakarma Yojana in Goa; Review by Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात विश्वकर्मा योजनेसाठी २९ हजार अर्ज; मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुख्यमंत्र्यांकडून आढावा : येत्या आठवड्यापासून अर्जदारांना कौशल्य प्रशिक्षण देणार ...

फिट इंडिया व कौशल्य विकासावर देणार भर; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा संकल्प - Marathi News | emphasis on fit india and skill development cm pramod sawant sankalp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फिट इंडिया व कौशल्य विकासावर देणार भर; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा संकल्प

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. ...

भाजप सरकारने जे सांगितले ते करून दाखवले: मुख्यमंत्री - Marathi News | bjp government has done what it said said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप सरकारने जे सांगितले ते करून दाखवले: मुख्यमंत्री

विकसित भारत संकल्प यात्रा बुधवारी फोंडा शहरात पोहोचली. ...

कलाकार, सांस्कृतिक संस्थांमुळे संस्कृतीचे जतन: मुख्यमंत्री, सांस्कृतिक, युवा सृजन पुरस्कारांचे वितरण - Marathi News | preservation of culture through artists cultural institutions said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कलाकार, सांस्कृतिक संस्थांमुळे संस्कृतीचे जतन: मुख्यमंत्री, सांस्कृतिक, युवा सृजन पुरस्कारांचे वितरण

देशाची सांस्कृतिक राजधानी बनण्याची क्षमता गोव्याकडे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ...

खाण लीजमधून देवी लईराईचे मंदिर वगळणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | devi lairai temple to be excluded from mining lease said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण लीजमधून देवी लईराईचे मंदिर वगळणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

परंतु खाणी सुरू करण्यात कोणतेही अडथळे आणू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी लोकांना केले. ...

सरकारी जमिनी बळकावून बांधलेली सर्व घरे पाडणारच! मुख्यमंत्री सावंत यांचा इशारा  - Marathi News | all houses built by grabbing government land will be demolished cm pramod sawant warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी जमिनी बळकावून बांधलेली सर्व घरे पाडणारच! मुख्यमंत्री सावंत यांचा इशारा 

मयेतील २१५ भूमिपुत्रांना सनद वितरण. ...