उद्याचं राजकारण आणि सत्ता रेव्ह पार्ट्या करण्यासाठी होणार का असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पार्थ पवार यांच्यावर केली आहे. ...
पुण्यातल्या सभेत अॅड प्रकाश आंबेडकर यांनी माेदींवर टीका केली. नरेंद्र माेदी हे दहावी नापास आहेत. त्यांनी त्यांची डिग्री दाखवावी. मी त्यांची बदनामी करताेय असं वाटत असेल तर त्यांनी खुशाल माझ्यावर बदनामीचा दावा दाखल करावा. असे ते यावेळी म्हणाले. ...
घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही, त्यामुळे घराणेशाही, मक्तेदारीला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...