RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या FOLLOW Prakash ambedkar, Latest Marathi News
मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत असणार की ... ...
आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांवरील विश्वास उडाला असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. ...
मविआने प्लॅन बी देखील तयार ठेवला असल्याचे सुतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. वंचितने देखील स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. ...
'संविधान बदलाची भाषा करणाऱ्या हेगडेंचा निषेध' ...
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर सांगता होत आहे. ...
भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. ...
अद्याप शिंदे-पवार गट आणि मविआच्या तीन पक्षांच्या यादीची प्रतिक्षा आहे. जागावाटपावरून या सर्व पक्षांची यादी रखडली आहे. त्यात मविआला प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने जखडून ठेवले असल्याने या यादीलाही विलंब होत आहे. ...
पालघर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी मुलुंड कोर्टात केस दाखल करून खासदार राणा यांनी फ्रॉड केल्याचे स्पष्ट केले आहे. ...