लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
धक्कादायक! लोणावळा पोस्ट कार्यालयातून एनसीबी पथकाने जप्त केले ५० ते ५५ लाखांचे गांजा पार्सल - Marathi News | Shocking! NCB team seizes cannabis parcels from Lonavla post office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! लोणावळा पोस्ट कार्यालयातून एनसीबी पथकाने जप्त केले ५० ते ५५ लाखांचे गांजा पार्सल

कॅनडा मार्गे हा गांजा मुंबई, गुजरात, अहमदाबाद भागात येत असल्याची माहिती एनसीबीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे ...

मुंबई टपाल विभागातर्फे ‘नो युवर पोस्टमन’ उपक्रम, विशेष मास्कचेही अनावरण - Marathi News | Mumbai Post Department unveils 'Know Your Postman' initiative, special mask | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई टपाल विभागातर्फे ‘नो युवर पोस्टमन’ उपक्रम, विशेष मास्कचेही अनावरण

राष्ट्रीय टपाल सप्ताह : कोरोना संकटात पोस्टाने बजावली महत्त्वाची जबाबदारी  ...

कोविड काळात शिकविणाऱ्या शिक्षकांचा पोस्टाकडून सन्मान, विशेष पाकिटाचे अनावरण - Marathi News | Post honors teachers of Kovid period, unveils special envelope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोविड काळात शिकविणाऱ्या शिक्षकांचा पोस्टाकडून सन्मान, विशेष पाकिटाचे अनावरण

post office, mumbai, filetili day, nationalpostday कोविड १९ कालावधीत शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांच्या सन्मानार्थ टपाल विभागाने मुंबईत मंगळवारी विशेष पाकिटाचे अनावरण केले. ...

टपाल विभागाची आता कोल्हापूरातून नोडल डिलिव्हरी सर्व्हिस - Marathi News | Postal Department now has Nodal Delivery Service from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टपाल विभागाची आता कोल्हापूरातून नोडल डिलिव्हरी सर्व्हिस

दीडशे वर्षाची परंपरा लाभलेल्या टपाल विभागामार्फत राष्ट्रीय टपाल सप्ताह सोहळ्यानिमित्त कोल्हापूरात आता नोडल डिलिव्हरी सर्व्हिस सुरु करण्यात येत आहे. या सेवेचा प्रारंभ कोल्हापूर, गोवा विभागाचे पोस्ट मास्टर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांच्या उपस्थितीत गुरु ...

हे 5 पर्याय देतात बँक फिक्स डिपॉझिटपेक्षाही अधिक रिटर्न, यांत गुंतवणूक केली तर व्हाल मालामाल! - Marathi News | Top 5 investment options ppf scss sfb kvp that offer higher returns than bank fixed deposits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हे 5 पर्याय देतात बँक फिक्स डिपॉझिटपेक्षाही अधिक रिटर्न, यांत गुंतवणूक केली तर व्हाल मालामाल!

ATM'मध्ये जाऊ नका | मशिनचं घरी येऊन पैसे देतंय | Indian Post Office | Maharashtra News - Marathi News | Don't go to ATM The machine comes home and pays | Indian Post Office | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ATM'मध्ये जाऊ नका | मशिनचं घरी येऊन पैसे देतंय | Indian Post Office | Maharashtra News

...

पोस्टाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 10, 12 वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी; 69,100 रुपये पगार - Marathi News | Sarkari Job opportunity for 10th, 12th passers in Post office Maharashtra Circle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोस्टाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 10, 12 वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी; 69,100 रुपये पगार

Post Office Recruitment 2020 (Maharashtra Postal Circle Vacancy) पोस्ट खात्यात नोकरी हवी असेल तर मराठीची जाण असणे, लिहिता-बोलता येणे गरजेचे आहे. यासाठी एक चाचणी देखील होणार आहे. ...

सिन्नरला राष्टÑीय टपाल आठवड्यास प्रारंभ - Marathi News | Sinnar launches National Post Week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला राष्टÑीय टपाल आठवड्यास प्रारंभ

निºहाळे : सिन्नर पोस्ट कार्यालयात जागतिक टपाल दिन उत्साहात साजरा झाला व राष्ट्रीय टपाल आठवड्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका पोस्टमास्तर आर व्हि परदेशी यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब आॅफ सिन्नर ...