'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
Pollution, Latest Marathi News
देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आणि मुंबईचे हृदय असलेल्या झवेरी बाजार, भुलेश्वर आणि काळबादेवी परिसर विषारी धुराने भरलेला असल्याच्या तक्रारी येथील स्थानिक सातत्याने करीत आहेत. ...
पवई, चांदिवली परिसरात खैरानी रोडवर मोठया प्रमाणावर कारखाने असून, या कारखान्यांमुळे होणाऱ्या भट्टी प्रदूषणाने स्थानिकांचा श्वास कोंडला आहे. ...
वाढत्या प्रदूषणाने संतापलेल्या उच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात संध्याकाळी ७ ते रात्री १० पर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. ...
प्रदूषण मंडळाचे अनिरुद्ध वऱ्हाडे यांनीही हवेतील गुणवत्ता घसरल्याची माहिती दिली आहे. ...
शाळा प्रशासनाने मुलांना ऑनलाइन क्लासेसद्वारे शिकवावे, असे आदेश नोएडाच्या डीएमने दिले आहेत. ...
सध्या दिल्लीसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरांनाही प्रदूषणाची झळ बसली आहे. ...
प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये श्वसनविकारांत वाढ होत आहे. त्यातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २००च्याही पुढे गेला आहे. ...
महापालिका हद्दीतील हवेचा दर्जा घसरल्याच्या वृत्तांची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली. ...