लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Kolhapur: राजकारणात उलथापालथ होईल, भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल; विठ्ठल बिरदेव यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक - Marathi News | There will be an upheaval in politics, Farande Baba's prediction during the Vitthal Birdev Yatra in Pattankodoli kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राजकारणात उलथापालथ होईल, भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल; विठ्ठल बिरदेव यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक

धनगरी ढोल, कैताळ यांच्या निनादात भंडारा, खोबरे, खारीक आणि लोकरीच्या मुक्त उधळणीत श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर ...

मला पराभूत करण्यासाठी भाजपने डमी उमेदवार उभे करून पाच कोटी खर्च केले ; धर्मरावबाबांचा आरोप - Marathi News | BJP spent Rs 5 crores by fielding dummy candidates to defeat me; Dharmaraobaba alleges | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मला पराभूत करण्यासाठी भाजपने डमी उमेदवार उभे करून पाच कोटी खर्च केले ; धर्मरावबाबांचा आरोप

धर्मरावबाबांचा भाजपवर आरोप : जनकल्याण यात्रा ...

कणकवली पंचायत समितीच्या ८ जागा महिलांसाठी आरक्षित, सभापती पदासाठी 'या' मतदारसंघात चुरस होणार - Marathi News | Reservation of 16 gan for the post of member of Kankavali Panchayat Samiti announced | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली पंचायत समितीच्या ८ जागा महिलांसाठी आरक्षित, सभापती पदासाठी 'या' मतदारसंघात चुरस होणार

दहा माजी पंचायत समिती सदस्याना पुन्हा संधी ...

Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी - Marathi News | Ambadas Danve Slams Eknath Shinde and Devendra Fadnavis Over yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी

Ambadas Danve And Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट  - Marathi News | Raj Thackeray and his family reached Matoshree Was the discussion political Luncheon on the occasion, the seventh meeting of the two in three months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 

तब्बल २० वर्षांनी राज यांच्या आई मातोश्रीवर गेल्या.  स्नेहभोजनासाठी ही भेट होती, असे सांगितले जात आहे. मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.  ...

यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा: ॲड उज्ज्वल निकम - Marathi News | "Zero Tolerance": MP Ujjwal Nikam Demands Stricter Accountability for UN Officials' Crimes at General Assembly. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा: ॲड उज्ज्वल निकम

यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा, अशी मागणी खासदार आणि ॲड. उज्ज्वल निकम यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत केली. ...

बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई - Marathi News | Justice for All: CJI Gavai Calls for Fulfilling Dr. Ambedkar's Dream at New Mandangad Court Opening Ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई

CJI B.R. Gavai: दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले. ...

"शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही!" चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन - Marathi News | Farmers Diwali Wont Be in Darkness, Revenue Minister Bawankule Hails 32000 Cr Package; Slams Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही!" चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही यादृष्टीनेच पावले उचलण्यात येत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...