लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

निलेश आणि सचिन घायवळ आणखी एक कारनामा; ४४ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Nilesh and Sachin Ghaywal commit another act Case registered for extorting Rs 44 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश आणि सचिन घायवळ आणखी एक कारनामा; ४४ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कोथरूड गोळीबार प्रकरणात पसार असलेल्या नीलेश घायवळविरोधात १७ सप्टेंबरपासून आतापर्यंत दहा गुन्हे दाखल केले आहेत ...

वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड - Marathi News | He was keeping the body to avenge the murder of Vanraj Andekar Bandu Andekar gang goon Gajaad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड

प्रतिस्पर्धी टोळीतील सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घराच्या परिसरात आंदेकर टोळीतील सराईत दत्ता काळेने पाळत ठेवली होती ...

Sangli Politics: आगामी निवडणुकीत जरांगे फॅक्टरचे दर्शन घडणार, इस्लामपुरात तिरंगी लढतीची चिन्हे - Marathi News | Punjabrao Pawar will enter the election fray in Islampur under the leadership of Manoj Jarange | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: आगामी निवडणुकीत जरांगे फॅक्टरचे दर्शन घडणार, इस्लामपुरात तिरंगी लढतीची चिन्हे

नगराध्यक्षपदाचे दावेदार वाढले  ...

Kolhapur: कागलमध्येही मतदार यादीत घोळ, अधिकाऱ्यांवर कारवाई करा; समरजीत घाटगे यांची मागणी - Marathi News | There is confusion in the voter list in Kagal too action should be taken against the officials Samarjit Ghatge demands | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कागलमध्येही मतदार यादीत घोळ, अधिकाऱ्यांवर कारवाई करा; समरजीत घाटगे यांची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन ...

Kolhapur: वितरण व्यवस्थाच कुचकामी मग ‘थेट पाइपलाइन’ला बदनाम का करता..?; सतेज पाटील यांचा सवाल - Marathi News | The distribution system itself is ineffective so why are you defaming the direct pipeline Satej Patil's question | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वितरण व्यवस्थाच कुचकामी मग ‘थेट पाइपलाइन’ला बदनाम का करता..?; सतेज पाटील यांचा सवाल

‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारयादीत १२ हजार बोगस नावे ...

Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार - Marathi News | Tejashwi Yadav: Tej Pratap Yadav has fielded a candidate against his brother, Prem Kumar Yadav will contest from Raghopur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार

Tejashwi Yadav vs Tej Pratap Yadav: लालू प्रसाद यादवांनी कुटुंबातून बाहेर काढल्यानंतर तेज प्रताप यादव जास्तच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. नवा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी तेजस्वी यादवांविरोधात उमेदवारही उतरवला आहे.  ...

भाजपाचे नरेंद्र मेहता मतचोरी आणि गैरप्रकार करून निवडून आले - मुझफ्फर हुसेन - Marathi News | BJP's Narendra Mehta was elected through vote rigging and malpractices - Muzaffar Hussain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाचे नरेंद्र मेहता मतचोरी आणि गैरप्रकार करून निवडून आले - मुझफ्फर हुसेन

मतचोरी आणि गैरप्रकार करून भाजपाचे नरेंद्र मेहता निवडून आल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी केला आहे.  ...

शौमिका महाडिक यांनी काढलेल्या मोर्चाने मनाला ठेच - मंत्री मुश्रीफ; सतेज पाटलांनी लगावला टोला, म्हणाले.. - Marathi News | The protest organized by Shaumika Mahadik touched my heart says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शौमिका महाडिक यांनी काढलेल्या मोर्चाने मनाला ठेच - मंत्री मुश्रीफ; सतेज पाटलांनी लगावला टोला, म्हणाले..

'बंटी मित्र; पण, ते ऐकत नाहीत' ...