लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

Ravindra Chavan : "गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन - Marathi News | Nashik Municipal Election 2026 "Blame me for the sin of confusion, but don't commit fraud", appeals Ravindra Chavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन

Nashik Municipal Election 2026 And Ravindra Chavan : निवडणुकीत दगाबाजी करू नका, असे आर्जव करीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिकमधील नेते, कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. ...

Dada Bhuse : "भाजपनेच युतीच्या चर्चेचे दार बंद केले, नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल" - Marathi News | Nashik Municipal Election 2026 BJP closed the door to alliance talks says Dada Bhuse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"भाजपनेच युतीच्या चर्चेचे दार बंद केले, नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल"

Nashik Municipal Election 2026 And Dada Bhuse : नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल, असा टोला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भाजपला नाव न घेता पत्रकारांशी बोलताना लगावला. ...

कहो दिलसे, 'वाटीत चिवडा, मला निवडा', अभी नही तो कभी नही’; उखाणेवजा प्रचाराने आणली रंगत - Marathi News | Say from the heart, 'Choose me, choose me', not now, not ever'; Ukhanewaja campaign brought color | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कहो दिलसे, 'वाटीत चिवडा, मला निवडा', अभी नही तो कभी नही’; उखाणेवजा प्रचाराने आणली रंगत

निवडणूक जिंकण्यापूर्वी शब्दांच्या भरमसाठ संग्रहाने मतदारांचे मन कसे जिंकायचे याचेच आडाखे सध्या गजबजलेल्या निवडणूक कार्यालयात बांधले जात आहेत ...

राजकीय तिकीट नाही; पण बसचं तिकीट मात्र पक्कं...! ‘पीएमपी’कडून सोशल मीडियावर पुणेरी शैलीत जनजागृती - Marathi News | No political ticket; But a bus ticket is a sure thing...! 'PMP' creates awareness on social media in Puneri style | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय तिकीट नाही; पण बसचं तिकीट मात्र पक्कं...! ‘पीएमपी’कडून सोशल मीडियावर पुणेरी शैलीत जनजागृती

‘ज्यांना कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, चिंता करू नका...पीएमपी आहे!’ असा संदेश देत प्रवाशांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमपीने प्रवास करावा, त्यांना वेळेत आणि ऑनलाइन तिकीट देण्यात येइल, अशी गमतीदार; पण अर्थपूर्ण जगजागृती करत आहे. ...

Municipal Elections 2026: ठाकरेंचे स्टार प्रचारक ठरले, संजय राऊत प्रचारात दिसणार की नाही? - Marathi News | Municipal Elections 2026: Thackeray's star campaigner has been appointed, will Sanjay Raut be seen in the campaign or not? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंचे स्टार प्रचारक ठरले, संजय राऊत प्रचारात दिसणार की नाही?

BMC Elections 2026 Shiv Sena UBT: महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. आजारपणामुळे खासदार संजय राऊत महापालिकेच्या प्रचारात दिसणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्याबद्दलही या यादीमुळे स्पष्टता आली आहे.  ...

सरकारला अधिवेशनात धारेवर धरण्याची तयारी; रणनीतीसाठी विरोधी आमदारांची उद्या बैठक - Marathi News | preparations to hold the government on edge in the winter session opposition mlas to meet tomorrow for strategy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारला अधिवेशनात धारेवर धरण्याची तयारी; रणनीतीसाठी विरोधी आमदारांची उद्या बैठक

पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून, लोक या सरकारला कंटाळले आहेत. ...

सादिक कपूर प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Sadiq Kapoor case Case registered against four including former NCP corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सादिक कपूर प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

‘माजी नगरसेवकाने त्याच्याकडे ५० लाख रुपये मागितले होते. नगरसेवक, त्याचा मुलगा, साथीदारांच्या त्रासामुळे वडिलांनी आत्महत्या केली’, अशी फिर्याद सादिक कपूर यांचा मुलगा साजिद याने दिली. ...

चिंबलवासीयांचा एल्गार!; गाव बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप  - Marathi News | chimbel residents protest allegations that there is a plot to force the village into the hands of builders | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंबलवासीयांचा एल्गार!; गाव बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप 

मॉलविरोधात तीव्र लढा ...