लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार - Marathi News | Tejashwi Yadav: Tej Pratap Yadav has fielded a candidate against his brother, Prem Kumar Yadav will contest from Raghopur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार

Tejashwi Yadav vs Tej Pratap Yadav: लालू प्रसाद यादवांनी कुटुंबातून बाहेर काढल्यानंतर तेज प्रताप यादव जास्तच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. नवा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी तेजस्वी यादवांविरोधात उमेदवारही उतरवला आहे.  ...

भाजपाचे नरेंद्र मेहता मतचोरी आणि गैरप्रकार करून निवडून आले - मुझफ्फर हुसेन - Marathi News | BJP's Narendra Mehta was elected through vote rigging and malpractices - Muzaffar Hussain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाचे नरेंद्र मेहता मतचोरी आणि गैरप्रकार करून निवडून आले - मुझफ्फर हुसेन

मतचोरी आणि गैरप्रकार करून भाजपाचे नरेंद्र मेहता निवडून आल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी केला आहे.  ...

शौमिका महाडिक यांनी काढलेल्या मोर्चाने मनाला ठेच - मंत्री मुश्रीफ; सतेज पाटलांनी लगावला टोला, म्हणाले.. - Marathi News | The protest organized by Shaumika Mahadik touched my heart says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शौमिका महाडिक यांनी काढलेल्या मोर्चाने मनाला ठेच - मंत्री मुश्रीफ; सतेज पाटलांनी लगावला टोला, म्हणाले..

'बंटी मित्र; पण, ते ऐकत नाहीत' ...

पोट दुखणाऱ्या 'त्या' विरोधकांसाठी मोफत दवाखाना; एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना चिमटा - Marathi News | Free clinic for opponents with stomach aches Eknath Shinde's taunt to the opponents | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोट दुखणाऱ्या 'त्या' विरोधकांसाठी मोफत दवाखाना; एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना चिमटा

मी दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागले ...

गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे - Marathi News | Gujarat's new cabinet now has 26 ministers 19 new faces swearing in ceremony of new ministers; eight ministers from Patel community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे

क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांच्यासह तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. नव्या मंत्रिमंडळात ८ मंत्री पटेल समाजाचे आहेत.   ...

चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण... - Marathi News | china xi jinping pla remove he weidong most powerful man after president | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना पदावरून हटवले, कारण...

xi jinping he weidong china politics: चिनी लष्करातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च लष्करी नेते हे वेइडोंग यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे ...

निवडणुकीच्या रणधुमाळीत सातारा राज्याच्या केंद्रस्थानी!; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Satara is at the heart of the state in the midst of the election frenzy The reputation of eminent leaders including the Chief Minister and Deputy Chief Minister | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निवडणुकीच्या रणधुमाळीत सातारा राज्याच्या केंद्रस्थानी!; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

शशिकांत शिंदे यांचीही मोर्चेबांधणी ...

Kolhapur Politics: आपला पक्ष, मतदारसंघ करा सेट; मंत्री, खासदार, आमदारांना ‘टार्गेट’ - Marathi News | Leaders will be tested in the upcoming local body elections in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: आपला पक्ष, मतदारसंघ करा सेट; मंत्री, खासदार, आमदारांना ‘टार्गेट’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांची कसोटी ...