लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

गोकुळ संघाच्या 'करवीर'मधील 'त्या' ७० संस्थांचे म्हणणे सादर; पन्हाळा, गगनबावड्यात ११२ संस्थांना नोटिसा - Marathi News | statements of 70 organizations in gokul sangh karveer submitted notice issued to 112 organizations in panhala gaganbawda | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळ संघाच्या 'करवीर'मधील 'त्या' ७० संस्थांचे म्हणणे सादर; पन्हाळा, गगनबावड्यात ११२ संस्थांना नोटिसा

उर्वरित संस्था आज म्हणणे मांडणार ...

बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी - Marathi News | Nepal Prime Minister Balen Shah's big decision; Minister dismissed within 15 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी १५ दिवसांतच मंत्री दीप कुमार साह यांना मंत्रिमंडळातून हटवले. पत्नीला फायदा मिळवून दिल्याचा होता आरोप... ...

ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले... - Marathi News | was there really a meeting with thackeray group mp deputy cm eknath shinde told everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...

Deputy CM Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका ठिकाणी ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचे म्हटले जात आहे. ...

रितेश नाईक यांना मंत्रिपदासाठी चाचपणी; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक दिल्लीत - Marathi News | ritesh naik to be considered for ministerial post goa bjp state president damu naik in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रितेश नाईक यांना मंत्रिपदासाठी चाचपणी; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक दिल्लीत

फोंडा विधानसभा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर गोवा भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून रितेश नाईक यांना मंत्रिपद देण्याबाबत चाचपणी सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. ...

Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान दिला; अखेर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार - Marathi News | Sunetra Pawar's request was accepted; Congress finally withdraws from Baramati by-election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान दिला; अखेर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

अजितदादांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी अशी बारामतीकरांची इच्छा होती ...

Sharad Pawar: क्षेत्र काेणतेही असाे, संधी मिळाली तर, महिला त्याचं सोनं करतील - शरद पवार - Marathi News | Whatever the field, if given an opportunity, women will seize it: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्षेत्र काेणतेही असाे, संधी मिळाली तर, महिला त्याचं सोनं करतील - शरद पवार

राज्यकारभार असो की प्रशासन, साहित्य-कला-संस्कृती आणि लष्करातही महिलांची कामगिरी देशाला अभिमान वाटावी अशीच आहे ...

राजीनामा देईन, पण कारवाई थांबणार नाही; ओव्हरहेड केबल्सच्या कारवाईवरून महापौर व स्थायी समिती अध्यक्षांमध्ये मतभेद - Marathi News | I will resign, but the action will not stop; Differences between the mayor and the standing committee chairman over the action against overhead cables | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजीनामा देईन, पण कारवाई थांबणार नाही; ओव्हरहेड केबल्सच्या कारवाईवरून महापौर व स्थायी समिती अध्यक्षांमध्ये मतभेद

मी सगळ्यांना विश्वासात घेऊन उत्पन्नवाढीसाठी ही कारवाईची मोहीम राबविली आहे, त्यामुळे ती आता थांबविता येणार नाही, असा आक्रमक पवित्रा भिमाले यांनी घेतला ...

परदेशी शक्तींच्या मदतीने शेतकरी आंदोलन; स्थिर सरकार पाडण्यासाठी रचले षडयंत्र - शिव प्रकाश - Marathi News | Farmers' agitation with the help of foreign powers; Conspiracy hatched to overthrow a stable government - Shiv Prakash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशी शक्तींच्या मदतीने शेतकरी आंदोलन; स्थिर सरकार पाडण्यासाठी रचले षडयंत्र - शिव प्रकाश

आज काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली असून, देशविरोधी विचारसरणीला समर्थन देणारे लोक त्यांच्या नेतृत्वात आहेत, ...