लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान - Marathi News | "Infiltration of reactionary people into the Varkari sect, a setup that strengthens fanatical forces", Sharad Pawar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान

शरद पवार यांनी साहित्य संमेलनाच्या स्मरणपत्रिकेत लिहिलेल्या एका लेखात वारकरी संप्रदायाबद्दल भाष्य केले आहे. त्यांच्या भूमिकेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  ...

'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ - Marathi News | 'Rupali Chakankar threatens Sunetra Pawar's life', complaint to SIT, stir in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ

Sunetra Pawar Rupali chakankar: अशोक खरात प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीकडे एक तक्रार करण्यात आली आहे. ज्यात रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.  ...

Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण! - Marathi News | Chhagan Bhujbal Helicopter Makes Wrong Landing in Parking Lot; Pilot Mistakes Car Park for Helipad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. ...

पत्रकारांच्या मदतीने बदनामीचा कट; २५ लाखांच्या ‘डील’चा आरोप - ॲड. रूपाली ठोंबरे-पाटील - Marathi News | Conspiracy to defame with the help of journalists; Allegation of a 'deal' worth 25 lakhs - Adv. Rupali Thombre-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्रकारांच्या मदतीने बदनामीचा कट; २५ लाखांच्या ‘डील’चा आरोप - ॲड. रूपाली ठोंबरे-पाटील

पक्षात कोणतीही किंमत नसलेल्या एका महिलेने आपल्याला महत्त्वाची पदे मिळू नयेत, यासाठी हे षडयंत्र रचल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. ...

सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले? - Marathi News | unprecedented scene pm narendra modi and congress mp rahul gandhi come together affectionate questioning and discussion know what exactly happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?

PM Modi And Rahul Gandhi: अभूतपूर्व दृश्याने देशाचे लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि थेट राहुल गांधींशी संवादाला सुरुवात केली. ...

दामू नाईकांनी नेत्यांसमोर मांडली पक्षाची भूमिका; दिल्लीत बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा - Marathi News | damu naik presented the party position to the leaders discussion with b l santosh in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दामू नाईकांनी नेत्यांसमोर मांडली पक्षाची भूमिका; दिल्लीत बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा

या बैठकीत फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ...

नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव - Marathi News | Narayan Rane is the leader who created the world from nothing; Chief Minister Fadnavis praises his work | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव

कणकवलीत नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी सोहळ्याप्रसंगी दिग्गज नेत्यांची मांदियाळी जमली होती. ...

बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय? - Marathi News | west bengal assembly elections 2016, Here What BJP Manifesto Promises | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?

BJP Manifesto For west Bengal election: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  ...