लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? - Marathi News | Raja Raghuvanshi honeymoon murder accused Sonam Raghuvanshi spent one month in jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?

Sonam Raghuvanshi : हनिमूनदरम्यान पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचणारी सोनम रघुवंशी सध्या जेलमध्ये आहे. ...

उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी - Marathi News | Ulhasnagar: First molestation, then band playing and fireworks in front of the victim's house as soon as she came out of jail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी

 उल्हासनगर कॅम्प नं-२, रमाबाई आंबेडकरनगर रोहित झा याने सहकार्यांसह यादव नावाच्या तरुणाला मारहाण करून त्याच्या दोन बहिणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला होता. ...

'तू आणखी पैसे पाठव', पत्नीच्या धमकीने उचलले टोकाचे पाऊल, पतीने संपवले जीवन - Marathi News | 'Send more money', wife's threat took an extreme step, husband ended his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तू आणखी पैसे पाठव', पत्नीच्या धमकीने उचलले टोकाचे पाऊल, पतीने संपवले जीवन

पत्नीने दुसऱ्या पतीशी संगनमत करुन वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले, तसेच परत नांदायला येते असे आमिष दाखवले ...

Kolhapur: लखन बेनाडेच्या मृतदेहाचा तीन दिवस शोधूनही थांगपत्ता नाही, हिरण्यकेशी नदी, यमगरणी परिसरात शोधमोहीम - Marathi News | The body of Lakhan Benade a member of the Gram Panchayat of Rangoli, has not been found yet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: लखन बेनाडेच्या मृतदेहाचा तीन दिवस शोधूनही थांगपत्ता नाही, हिरण्यकेशी नदी, यमगरणी परिसरात शोधमोहीम

आरोपींनी बेनाडे याचे दोन्ही हात आणि पाय धडापासून वेगळे केले. त्याची वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावल्याचे सांगितले ...

MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती - Marathi News | Car Theft: MBA graduate thief; stole more than 100 luxury cars in twenty years, police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती

Car Theft: तमिळनाडू पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...

घरात शिरलेल्या हल्लेखोराशी झटपट; गळ्यावर चाकूने वार, दाबेली विक्रेत्या तरुणाचा विनाकारण खून - Marathi News | A quick encounter with an attacker who entered the house Stabbing on the neck with a knife, murder of a young man selling dabeli for no reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरात शिरलेल्या हल्लेखोराशी झटपट; गळ्यावर चाकूने वार, दाबेली विक्रेत्या तरुणाचा विनाकारण खून

हल्लेखोर हा उलटसुलट उत्तरे देत असल्याने मानसिक रुग्ण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ...

Satara: मल्याळम दरोडेखोरांचा शोध, दुभाषक बनला पोलिस!, कार चालकाला अडवून लांबविली होती २० लाखांची रोकड - Marathi News | Malayalam robbers arrested for robbing car driver of Rs 20 lakh cash | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मल्याळम दरोडेखोरांचा शोध, दुभाषक बनला पोलिस!, कार चालकाला अडवून लांबविली होती २० लाखांची रोकड

टीप देणाऱ्याचा शोध सुरु  ...

Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले - Marathi News | Solapur Crime: House dispute and murder of 10-year-old Kartik; Accused turns out to be a close relative, CCTV mystery unravels | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक

Solapur Crime News Marathi: १० वर्षाच्या कार्तिक खंडाळे या मुलाची हत्या करण्यात आली. त्याची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याने हत्येचे कारण सांगितले.  ...