लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Baramati shocked! Four members of the same family died in 24 hours, the father also took his last breath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

२४ तासात एकाच मुलगा आणि दोन नातींचा अपघातात तर वडिलांचा शुगरमुळे मृत्यू झाल्याने आचार्य परिवारासह बारामतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळातर्फे उत्सवाचा ‘श्रीगणेशा’ - Marathi News | ganpati festival mandav start by Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळातर्फे उत्सवाचा ‘श्रीगणेशा’

अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या हस्ते वासापूजन ...

Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Rohini Khadse reaction over Eknath Khadse son in law and husband pranjal khewalkar arrested in Pune rave party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया

Rohini Khadse And Pranjal Khewalkar : रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन - Marathi News | constable wife end life after harassed by her in laws in lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन

सौम्या कश्यप असं या महिलेचं नाव असून तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिने रडत रडत तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला. ...

पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले - Marathi News | action taken against rave party in pune 7 arrested including eknath khadse son in law pranjal khewalkar who husband of ncp sp group leader rohini khadse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले

एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर याने खराडीतील हॉटेलात आयोजित केली होती ड्रग्ज पार्टी, गुन्हे शाखेने पहाटे टाकला छापा   ...

Satara: काय चाललंय? तरुणाचे घरातून केलं अपहरण, तोंडावर लघुशंका करत बेदम मारहाण - Marathi News | Satara: What's going on? A young man was kidnapped from his house, urinated on his face and was brutally beaten. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काय चाललंय? तरुणाचे घरातून केलं अपहरण, तोंडावर लघुशंका करत बेदम मारहाण

शिरवळ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल करून यातील दोघांना अटक केली. अनिल ऊर्फ पाप्या श्यामराव वाडेकर, वैभव नवथरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ...

Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का? - Marathi News | Pune Rave Party: Rave party in 'those' two rooms for three days? Since when were the rooms booked, have you seen the bill? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?

Rave Party Kharadi News: पुण्यात पोलिसांनी रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. पण, ज्या हॉटेलच्या रुममध्ये ही पार्टी सुरू होती, ती कधीपासून कधीपर्यंत बुक केलेली होती? बिल किती झालं? ...

वाद वाढला अन् चाकू चालला; पतीच्या हल्ल्यात पत्नी ठार;पतीला विमानतळ पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | pune crime Wife stabbed to death; husband taken into custody by airport police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाद वाढला अन् चाकू चालला; पतीच्या हल्ल्यात पत्नी ठार

ममता हिचे पती प्रेम चव्हाण याच्याशी सतत घरगुती कारणांवरून वाद होत होते. त्यामुळे ती माहेरी न जाता मावशीकडे राहत होती. ...